Wednesday, January 7, 2026

शालेय मुंबई विभागस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, पालघर द्वारा आयोजित 

🔴शालेय मुंबई विभागस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा🔴

(गट -  17/19 वर्ष - मुले व मुली)


▪️दिनांक - 11/01/2026 

▪️स्थळ - तारापूर विद्यामंदिर, बोईसर, जिल्हा पालघर

▪️उपस्थिती वेळ - सकाळी 9.00  वाजता 

▪️ स्पर्धकांची प्रवेशिका, ओळखपत्र, आधार कार्ड, जन्मदाखला, इ. 1 ली उतारा सोबत सादर करावे. 

सोबत प्रवेश शुल्क रिसीट ठेवणे. 


स्पर्धा प्रमुख-

श्री. अमृत घाडगे, क्रीडा अधिकारी 

9870048649


श्री. आशिष पाटील, जिल्हा क्रीडा समन्वयक 

+919923161922


श्री. प्रकाश पळसुळे, केंद्रप्रमुख   

+919272368117


आदेशानुसार

जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर

No comments:

Post a Comment