Thursday, June 4, 2020

School National Scholarship List 2019-20

प्रति,
खेळाडू/पालक/प्रशिक्षक/क्रीडा शिक्षक.

      सन 2019-20 मधील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्रावीण्य मिळवीलेल्या पात्र खेळाडूंची शिष्यवृत्ती रक्कम  जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर  कडे संचालनालया कडून जमा करण्यात आलेली आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील खालील यादीतील संबंधित खेळाडूंनी आपला बँक नाव , बँक खाते नंबर , शाखा , I F S C कोड याबाबतची माहिती   जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाच्या ई-मेल आयडी-  dsomumbaisub@gmail.com वर पाठवावी, जेणेकरून संबधित खेळाडूंची शिष्यवृत्ती रक्कम वितरित करणे शक्य होईल.
 
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर
                                                                 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे.
                राष्ट्रीय शालेय  क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती सन 2019-20.

जिल्हा:मुंबईउपनगर






अ.न
नाव
शाळेचे नाव
खेळ
बाब
वयोगट
प्राविण्य
यापुर्वी वितरीत  शिष्यवृत्ती 
मंजूर रक्कम
1
विधी सुभाष चौधरी
ऑक्सफर्ड पुब्लिक स्कूल , चारकोप कांदिवली
डॉजबॉल

१७ मुली
प्रथम
0
११२५०
2
अंकित राम यादव 
अल ब. मलिक मो. इस्लाम इं. स्कूल, कुर्ला प. 
क्रिकेट

17 मुले
द्वितीय
0
८९५०
3
तौहिद फरीद फक्की 
अल ब. मलिक मो. इस्लाम इं. स्कूल, कुर्ला प.  
क्रिकेट

17 मुले
द्वितीय
0
८९५०
4
कुश राजेश करिया 
अल ब. मलिक मो. इस्लाम इं. स्कूल, कुर्ला प. 
क्रिकेट

17 मुले
द्वितीय
0
८९५०
5
धैर्य परीन घैलानी
फातीमा हा. कि. बिल्लगी विद्याविहार, मुंबई उप
बुध्दीबळ
-
17 मुले
सहभाग
0
३७५०
6
सखी सचिन दातार 
नालंदा पब्लिक स्कूल मुलुंड पूर्व 
कॅरम

१७ मुली
प्रथम
0
११२५०
7
नंदिता वीप्रदास महाजन 
व्ही.झी.वझे कॉ. ऑफ आ.सा. अँड कॉमर्स, मुलुंड 
कॅरम

१९ मुली
तृतीय
0
६७५०
8
अमन यादव
सेठ गोपालजी हेमराज स्कूल, बोरिबली, मुंबई
बॉक्सिंग

17 मुले
सहभाग
0
३७५०
9
श्वेत संतोष मोरे
कि.चि. विद्यालय
बॉक्सिंग

19 मुले
सहभाग
0
३७५०
10
मोहोम्मद कैफ
उर्दु शाळा क्र. 1 मालाड
बॉक्सिंग

14 मुले
सहभाग
0
३७५०
11
निरज यादव
गुंडेवाला एम.पी.एस.
बॉक्सिंग

14 मुले
सहभाग
0
३७५०
12
तौफीक शेख
शहाजीनगर म्यूनसिपल ईं माध्य. स्कूल, ट्रॉंम्बे, 
बास्केटबॉल

17 मुले
सहभाग
0
३७५०
13
पलक्ष मावजी गौठी
राजहंस विद्यालय अंधेरी प. मुंबई उपनगर
बेसबॉल

१४ मुली
सहभाग
0
३७५०
14
प्रतिक्षा सोम सुवर्णा
बर्फीवाला कॉलेज बर्फीवाला
बेसबॉल
-
19 मुली
तृतीय
0
६७५०
15
चिन्वयी राजीव गुप्ता
राजहंस विद्या मंदिर पश्चिम मुंबई उपनगर
बेसबॉल
-
१७  मुली
सहभाग
0
३७५०
16
तनिष्क जी सक्सेना 
ठाकूर कोलेज ऑफ कॉमर्स,कांदेवली
बँडमिंटन

१९ मुले
प्रथम 
0
११२५०
17
रुद्रा श्याम राणे 
आय.ई.एस न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा ईष्ठ 
बँडमिंटन

१९ मुली
सहभाग
0
३७५०
18
आकाश राजेश सिंग
ठाकूर कॉ ऑफ सायन्स ॲन्ड कॉमर्स, कांदीवली
मैदानी
100 मी /२००मी
१७ मुले
द्वितीय/तृतीय
0
१५७००
19
भक्ती रुपेश महाडिक
रिझवी कॉलेज ता. अंधेरी  जि मुंबई उपनगर
वुशु
-40
१९ मुली
प्रथम
0
११२५०
20
सिध्दी गजानन जाधव
तोलानी कॉ. ऑफ कॉमर्स ता. अंधेरी 
वुशु
-45
१९ मुली
द्वितीय
0
८९५०
21
तनीशा निलेस करकेरा
दिवेनी चाईल्ड हा. ॲण्ड ज्यु कॉलेज, अंधेरी,
वुशु
-५२
१७ मुली
सहभाग
0
३७५०
22
अजय संभाजी वावळे
रिजवी कॉमर्स ऑफ सायन्स,मुंबई उपनगर
कुस्ती फ्री
६५कि
१९  मुले
तृतीय
0
६७५०
23
राघव मधुसुदन कुरुप
कै .पी. आर. पाटील  मा. व ज्यु. कॉ. विरार वेस्ट
तायकान्दो
45-48 kg
१७  मुले
सहभाग
0
३७५०
अ.न
नाव
शाळेचे नाव
खेळ
बाब
वयोगट
प्राविण्य
यापुर्वी वितरीत  शिष्यवृत्ती 
मंजूर रक्कम
24
राज संजय गुले
के.जे. आर्टस ॲण्ड कॉमर्स कॉलेज विद्याविहार, 
तायकान्दो
६८-७३
१९ मुले
सहभाग
0
३७५०
25
पर्ल अमल साडीवाला
मा=कुपर एज्यू. ट्रस्ट स्कूल, जूहू, तारारोड, 
टेबल टेनिस

१४ मुली
प्रथम
0
११२५०
26
आदीती सिन्हा
साठे कॉलेज, विलेपार्ले, 
टेबल टेनिस

१९ मुली
प्रथम
0
११२५०
27
विधी शहा
साठे कॉलेज, विलेपार्ले, 
टेबल टेनिस
सांघीक/वैयक्तीक
१९ मुली
द्वितीय/प्रथम
0
२०२००
28
शिवम दास
राजहंस विद्यालय, अंधेरी (वेस्ट)
टेबल टेनिस

१९ मुले
द्वितीय
0
८९५०
29
ऋत्वीक राजेश नागले
पोद्दार इंटर नॅशन्ल स्कूल , सांताक्रुझ (वेस्ट )
टेबल टेनीस

17  मुले
सहभाग
0
३७५०
30
अनिषा  तावडे
ऑक्सफर्ड प= स्कुल,कांदिवली,मुंबई उपनगर
सिकई मार्शल आर्ट
-44
१7 मुली
तृतीय
0
६७५०
31
चैतन्य विश्वनाथ भामले
एस.सी.डी.बर्फीवाला हाय. &ज्यु.कॉ. अंधेरी (प)
सॉफ्टबॉल
-
17 मुले
तृतीय
0
६७५०
32
गौरी मिलिंद जाधव
राजहंस विद्या., एच.एम.पी.एस. कॅम्पस अंधेरी प 
सॉफ्टबॉल

17 मुली
सहभाग
0
३७५०
33
पलाश राजीव गॉंग
बिल्लबॉंग हय इंटरनॅशनल स्कुल, मालाड
स्केटींग
इनलाईन
11 मुले
सहभाग
0
३७५०
34
मिस्टी उर्मीन वोरा
शिशुवन स्कुल माटुंगा, मुंबई
स्केटींग
स्क्वाड
11 मुली
सहभाग
0
३७५०
35
चौलीना मधुर शहा
डी.जी.खेतान इंटरनॅशनल स्कुल, मालाड
स्केटींग
स्क्वाड
11 मुली
सहभाग
0
३७५०
36
निया चिराग दाभी
डी.जी.खेतान इंटरनॅशनल स्कुल, मालाड
स्केटींग
इनलाईन१००/ ५००/१०००
11 मुली
प्रथम/ द्वितीय/ द्वितीय
0
२९१५०
37
सामिया निलेश मिस्त्री
श्री नुतन विद्यामंदिर इं. मे. मालाड
स्केटींग
इनलाईन१/२/४
17 मुली
द्वितीय/द्वितीय /द्वितीय
0
२६८५०
38
खुशी कौशल शहा
प्रकाश विद्यालय ॲण्ड ज्यु कॉ, कांदिवली
स्केटींग
इनलाईन
17 मुली
सहभाग
0
३७५०
39
हर्षला दिपक लोंढे
महात्मा गांधी वि. शासकीय कॉलनी बांद्रा, 
कबड्डी

१४ मुली
सहभाग
0
३७५०
40
सांचा अनिल तिवारी 
विबग्योर हायस्कूल मुंबई
हॅन्डबॉल

१४ मुली
सहभाग
0
३७५०
41
अनुश्री जानकीरमन
श्रीमती र. सो. बजाज आर्य विद्यामंदिर, जुहु, 
फुटबॉल

14 मुली
सहभाग
0
३७५०
42
साक्षी संदिप रेपे
उदयाचल हाय., विक्रोळी, ता. कुर्ला, मुंबई
फुटबॉल

14 मुली
सहभाग
0
३७५०
43
कु. कायरा संतोष विन्सेट
सेंट मेरी कॅान्व्हेंट हाय. मुलुंड वेस्ट, मुंबई
रग्बी 

14 वर्षे मुली
व्दितीय   
६७५०
२२००
44
कु. लावण्या ज. अदुसुमली
सेंट मेरी कॅान्व्हेंट हाय. मुलूड वेस्ट, मुंबई
रग्बी 

14 मुली
व्दितीय  
६७५०
२२००
45
ईशिता सुनिल रेवाळे 
श्री माधवराव भागवत हायस्कुल, मुंबई 18-19
जिम्नॅस्टिक्स 


17 वर्षे मुली
प्रथम                          
६७५०
4500
अ.न
नाव
शाळेचे नाव
खेळ
बाब
वयोगट
प्राविण्य
यापुर्वी वितरीत  शिष्यवृत्ती 
मंजूर रक्कम
46
समृध्दी दिनेश शेट्टी
श्री श्री रविशंकर विद्यामंदीर मुंबई उपनगर
आर्चरी
३०मी/२०मी/ओ.ऑ/सांघीक
14 वर्षे मुली
प्रथम/द्वितीय/ प्रथम/द्वितीय
३७५०
३६६५०
47
मान्या परेश अवलानी
सी एन एम स्कुल अँड एन पारेख प्री प्रायमरी स
बॅडमिंटन

14 वर्षे मुली 
प्रथम
३७५०
7500
48
जश अमित मोदी
कापोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल, कांदिवली, मुंबई
टेबल टेनिस 
वैयक्तीक
14 वर्षे मुले
प्रथम 
निरंक
11250

(अक्षरी:- तीन लाख, चौऱ्याऐंशी हजार, सातशे रुपये फक्त)
एकुण
३८४७००







( सुधीर मोरे )
उपसंचालक,
क्रीडा व युवकसेवा, म. रा. पुणे.

Wednesday, May 13, 2020

१० व १२ ग्रेस गुण सूचना

कृपया जिल्हा क्रीडा अधिकारी  यांच्याकडून  १० वी व १२ वी च्या प्रास्तावांवर सही घेतल्यानंतर सदर प्रस्ताव sschsc.mumbaiboard@gmail.com या मेल आय डी वर मेल करावेत.

Monday, May 11, 2020

१०-१२ ग्रेस मार्क्स सूचना

सर्व शालेय/क.विध्यालय/प्राचार्य / मुख्याध्यापक/क्रीडाशिक्षक/ एकविध खेळ संघटना जिल्हा  अध्यक्ष व सचिव यांना विनंती आहे की दि *१४/०५/२०२०* रोजी १० वी/१२ वी  प्रस्ताव सादर करण्याची अंतिम दिनांक आहे.या तारखेस प्रस्ताव सादर झाले नाहीत तर या करिता सर्वस्वी शाळा/ क विद्यालयाचे / संघटनेचे प्रमुख जबाबदार असतील.
 *१४/०५/२०२०* 
प्रस्ताव *सादर* करण्याची वेळ -सकाळी १०:०० ते १२:००
सही केलेले प्रस्ताव *घेऊन* जाण्याची वेळ-दुपारी 
१२:०० ते १:३० व २:०० ते ३:००
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
मुंबई उपनगर

Tuesday, May 5, 2020

१० वी व १२ वी चे ग्रेस मार्क

10 वी व 12 वी चे ग्रेस मार्क 

🛑सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की 10 वी व 12 वी  ग्रेस मार्क चे प्रस्ताव ज्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कांदिवली येथे  पाठवले आहेत   व ज्यांचे प्रस्ताव कार्यालयात सादर करावयाचे आहेत अशा शाळेंनी उद्या दि ०६/०५/२०२० रोजी प्रस्ताव परिपूर्ण व विहित नमुन्यात असल्याची खात्री करूनच  सदर प्रस्ताव  उद्या  सकाळी १०:०० ते १:०० या वेळेत सादर करावी. अपूर्ण प्रस्तावांची दखल घेतली जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

                 ......संघटनेचे प्रस्ताव .....

🛑 ज्या शिक्षकांना खेळाडूंचे संघटनेचे ग्रेस गुणांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथे सादर करावयाचे आहेत त्यांनी ते व्यवस्थित विहित नमुन्यामध्ये संघटनेच्या सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक ०६ मे २०२०रोजी सकाळी १० ते १:०० या वेळेत  तीन प्रतींमध्ये कार्यालयात सादर करावे.

🛑 संबंधित खेळाच्या जिल्हा किंवा राज्य संघटनेने त्यांचे स्पर्धेचे रिझल्ट ,स्कोर शिट व स्पर्धेची कागदपत्रे व फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये सादर केले नसल्या कारणाने एखादा खेळाडू ग्रेस मार्क पासून वंचित राहिला तर  त्या नुकसानची  जबाबदारी संबंधित जिल्हा व राज्य संघटनेची राहील . जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर या बाबत कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही याची सर्व शिक्षकांनी व पालकांनी नोंद घ्यायची आहे.
 *तरी सर्वांनी social distancing ,Mask,या सर्व आवश्यक गोष्टींची खबरदारी घेऊन स्वतःची व इतरांची काळजी करून  सुरक्षित अंतर ठेऊन शिस्तीचे पालन करून प्रस्ताव सादर करावे.* 
    जिल्हा क्रीडा अधिकारी , मुंबई उपनगर