Friday, May 24, 2019

सन 2018-19 या वर्षाचे जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याबाबत .


      
सन 2018-19 या वर्षाचे जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचे आवाहन .

क्रीडा व युवकसेवा संचालनालय,  महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचेद्वारा दिनांक 12.011.2013 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे सन 2018-19 या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्हयातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणा-या संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील युवांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात.सन 2018-19 या वर्षाकरिता 1 युवक, 1 युवती आणि  1 संस्था असे एकुण 03 पुरस्कार देण्यात येणार आहेत.
          पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

 (अ ) युवक/युवती पुरस्कार -
(1)   पुरस्कार वर्षाच्या 1 एप्रिल रोजी पुरस्कारार्थीचे वय 13 वर्षे पुर्ण असावे, तसेच 31 मार्च रोजी
 वय 35 वर्षाच्या आत असले पाहीजे.
         (2) अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्हयात सलग 5 वर्ष वास्‍तव्यास असला पाहीजे.
         (3 ) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे,
              प्रशस्तीपत्रे, चित्रफीती, फोटो इ.जोडावेत.( गत तीन वर्षाच्या 1 जून ते 31 मे या कालावधीतील
              कार्याबाबतच्या माहीतीसह सादर करावेत )
        ( 4 ) केंद्र,राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी  
              विदयापीठअंतर्गत महाविदयालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
(ब) संस्था युवा पुरस्कार - ( 1 )  संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था 5 वर्षे कार्यरत पाहीजे. 
            (2) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲकट 1950 नुसार पंजीबध्द 
                असावी. 
        (3) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीती, फोटो इ.जोडावेत .

    वरीलप्रमाणे पुरस्‍काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 25  जुन 2019 पर्यंत सुटटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविदयालय खालील परीसर,संभाजीनगरसमोर,आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व,मुंबई - 400101. दुरध्वनी क्र.(022)58871105 येथे सादर करावेत. अधिक माहीतीसाठी  दुरध्वनी क्रमांक 022/28871105/9209314649 यावर संपर्क साधावा
                                    .....

Wednesday, May 22, 2019

११ वी online प्रवेश प्रक्रिया फॉर्म

११ वी online प्रवेश प्रक्रिया/क्रीडा कोट्या करिता  प्रमाणपत्रासाठी     अर्ज  स्वीकारण्याची तारीख  लवकरच कळविण्यात येईल तेव्हा संबंधितानी दिलेल्या  अर्जाचा नमुना भरून जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर या कार्यालयात जमा करण्यात यावेत. 



इ.११ वी प्रवेशाकरिता खेळाडूंकरिता निश्चित करण्यात आलेला कोटा केवळ  मान्यता प्राप्त अधिकृत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदक विजेते खेळाडू विद्यार्थी यांच्या करीताच उपलब्ध राहील.





Wednesday, May 15, 2019

क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर फॉर्म



वरील फॉर्म क्रीडा शिक्षकांनी हार्ड कॉपी भरून जिल्हा क्रीडा अधिकारी  ,मुंबई उपनगर या कार्यालयात सकाळी १० ते संधाकाळी  ५.०० या वेळेत कार्यालयीन कामकाजा दिवशी जमा करावे . 

Tuesday, May 14, 2019

क्रीडा शिक्षकांसाठी १० दिवसीय विविध खेळांचे प्रशिक्षण शिबीर दि ०२ जून ते ११ जून २०१९



                    क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई         उपनगर आयोजित मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळा/महाविध्यालयांमध्ये  कार्यरत १०० क्रीडा शिक्षकांसाठी विनामुल्य  प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि ०२ जून ते ११ जून २०१९ या कालावधीत करण्यात येणार आहे. सदरील शिबिरामध्ये विविध शासनमान्य  खेळांचे प्रात्यक्षिके,नियम ,कौशल्ये तसेच खेळ,खेळाडू
 व खेळाशी निगडीत सर्व पूरक बाबींविषयी सखोल ज्ञान या शिबिरामध्ये दिले जाणार आहे.शिबीर योग्य रीतीने पूर्ण करणा-या  क्रीडा शिक्षकास प्रमाणपत्र व ट्रँँक सुट क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर  यांचे मार्फत देण्यात येईल.
  तरी इच्छुक क्रीडा  शिक्षकांनी  आपण कार्यरत असलेल्या शाळेतील /महाविध्यालयातील मुख्याध्यापक /प्राचार्य यांच्या शिफारशीने  वैयक्तिक माहितीसह  अर्ज या कार्यालयात दि २२/०५/२०१९ पर्यंत सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत जमा करावेत.प्रथम  येणा-या स  प्रथम संधी देण्यात येईल. 

Friday, May 10, 2019

School National Scholarship 2018-19

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०१८-१९ चे शिष्यवृत्ती प्राप्त खेळाडूंची यादी खाली जोडलेली आहे. संबंधित खेळाडूंनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट - (क)  व परिशिष्ट -(ब) फार्म भरून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येते सादर करावे.









Monday, May 6, 2019

इ.११ वी प्रवेशाकरिता


महाराष्ट्र शासन
जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई, उपनगर जिल्हा
शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर ,कांदिवली (पू). मुंबई १०१
दुरध्वनी क्रमांक २८८७११०५                              email id:- dsomumbaisub@gmail.com
 ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रति,
   मा. मुख्याध्यापक /प्राचार्य
                              
-  सूचना -
        इ.११ वी प्रवेशाकरिता खेळाडूंकरिता निश्चित करण्यात आलेला कोटा केवळ  मान्यता प्राप्त अधिकृत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदक विजेते खेळाडू विद्यार्थी यांच्या करीताच उपलब्ध राहील.

संदर्भ:- शा.नि.क्र.उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/एस.डी.२    
            दि.२० डीसेंबर २०१८  परीशिष्ट क्र.१-(२६)

Thursday, April 25, 2019

gress marks

संबंधित शाळेतील क्रीडा शिक्षक यांनी आतापर्यंत सादर केलेले वाढीव गुण -परिपूर्ण  प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रमाणित करण्यात आलेले आहेत हे प्रस्ताव त्वरित घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास (वरील पत्राप्रमाणे) त्वरित सादर करावे .जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रमाणित केलेले बहुतांश प्रस्ताव  अजूनही कार्यालयात जमा आहेत.
 विद्यार्थ्यांस वाढीव गुण न मिळाल्यास  सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक /क्रीडा शिक्षक यांची राहील.  

Tuesday, April 23, 2019

जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सन २०१८-१९ -प्रमाणपत्र


जिल्हास्तरीय/विभागीय शालेय स्पर्धा सन २०१८-१९
      संबंधित शाळेतील क्रीडा शिक्षक/शिपाई अधिकार पत्र येतांना घेऊन यावे.व स्पर्धेचे प्रमाणपत्र त्वरित घेऊन जावे.अन्यथा सर्वस्वी जबाबदारी क्रीडा शिक्षक यांची  राहील.  

Thursday, April 18, 2019

gress marks -मान्यता प्राप्त संघटना यादी



Thursday, April 11, 2019

ग्रेस मार्क्स - प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख - दि. १५ एप्रिल २०१९

ग्रेस मार्क्स
सादर करण्याची शेवटची तारीख
दि.१५ एप्रिल २०१९
या तारीखेनंतर कुठल्याही कारणाने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
याची क्रीडा शिक्षकांनी नोंद घ्यावी. 
आणि ज्यांनी परीपूर्ण प्रस्ताव सादर केले आहेत त्यांनी त्वरित घेऊन जावे अन्यथा सर्वस्वी जबाबदारी शाळा/महाविद्यालय क्रीडा शिक्षक यांची राहील. 

Friday, March 29, 2019

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात वाढीव क्रीडा गुण सवलत सही झालेची यादी


ग्रेस मार्क्स
सादर करण्याची शेवटची तारीख
१५ एप्रिल २०१९
या तारीखेनंतर कुठल्याही कारणाने अर्ज स्वीकारले जाणार नाही 
याची क्रीडा शिक्षकांनी नोंद घ्यावी. 
आणि ज्यांचे खालील यादी मध्ये नाव त्यांनी त्वरित घेऊन जावे अन्यथा सर्वस्वी जबाबदारी शाळा/महाविद्यालय क्रीडा शिक्षक यांची राहील. 















सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात मुंबई उपनगर जिल्हयातील इयत्ता १० वी च्या राज्य शासनामार्फत आयोजित शालेय जिल्हा, विभाग, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर स्पर्धामध्ये सहभागी व प्राविण्य प्राप्त शाळांची  वाढीव क्रीडा गुण सवलत मिळणेकरिता प्रस्ताव पूर्ण  यादी.



                    1 शेरॉन इंग्लिश स्कुल, मुलुंड
२ आय.ई.एस. माध्यमिक
      ३ विदयालय कांजुर मार्ग भांडुप
                      ४ श्री माधवराव भागवत हाय.इंग्रजी माध्य.
      ५ सेंट थॉमस अकॅडमी गोरेगाव
६ पार्ले टिळक विदयालय
 ७ सेंट ग्रेगोरीरीयस पब्लीक स्कुल
  ८ चकाला म्युनिसिपल सेंकडरी हिं
९ कार्डिनल ग्रेशियस हायस्कुल
 10 स्वामी विवेकानंद इंटर स्कुल
                     11 श्री माधवराव भागवत हाय.इंग्रजी माध्य
      12 सहयाद्री विदया मंदीर भांडुप
के के राजपोपट हायस्कूल , जुहू
आय ई एस सेकंडरी स्कूल,मुलुंड
विकास विध्यालय ,पंतनगर घाटकोपर
सेंट मेरीज हायस्कूल,दहिसर
नशनल सर्वोदय हायस्कूल,चेंबूर
डूरेलो कॉन्वेंट स्कूल ,बांद्रा
मरोळ प्रागतिक हाय,अंधेरी
कनोसा हाय  अंधेरी
आर एन शाह हाय,
सेंट मैथयुस हायस्कूल,मालवणी
सेंट अन्द्रूस बांद्रा




सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात मुंबई उपनगर जिल्हयातील इयत्ता १२ वी च्या राज्य शासनामार्फत आयोजित शालेय जिल्हा, विभाग, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर स्पर्धामध्ये सहभागी व प्राविण्य प्राप्त शाळांची  वाढीव क्रीडा गुण सवलत मिळणेकरिता  प्रस्ताव पूर्ण    यादी

के जे सोमय्या कॉलेज
म.ल. डहाणुकर महा.
एस.सी.डी. बर्फीवाला
 जे सोमय्या कॉलेज
कैसर ज्युनि कॉलेज
वि.ग.वझे कॉलेज
साठ्ये कनि महाविदयालय
एस.एस. व एल.एस. पाटकर
नरसी मोनजी कॉलेज
रामानंद आर्य डी.ए.व्ही.
भवंन्स ज्यु.कॉलेज
शेठ आनंदीलाल पोद्दार ज्यु.कॉलेज

निर्मला मेमोरियल फ़ाऊंडेशन
के.ई.एस.श्रॉफ़ ज्यु.कॉलेज

राधिका रविंद्र गावडे
भवन्स कनि. महाविदयालय
अनिरुध्द हरिहरन अय्यर
भवन्स कनि. महाविदयालय
कृतिका अशोक पांचाळ
भवन्स कनि. महाविदयालय
अनुज दीपक हसम
भवन्स कनि. महाविदयालय
मान्या श्रीकांत शेट्टी
भवन्स कनि. महाविदयालय
कृतिक नागेश खोपे
भवन्स कनि. महाविदयालय
लावेश भगवान साळसकर
भवन्स कनि. महाविदयालय
गगन रामचंद्र सारंग
भवन्स कनि. महाविदयालय
सताक्षी देवेंद्र सिंह
भवन्स कनि. महाविदयालय
सिध्दार्थ आनंद जगताप
भवन्स कनि. महाविदयालय
निखील जितेंद्र साळवी
भवन्स कनि. महाविदयालय
योगेश जीवन जोशी
भवन्स कनि. महाविदयालय
धीरज अपुर्वभारत गायकवाड
भवन्स कनि. महाविदयालय
ध्रुव शाम देसाई
भवन्स कनि. महाविदयालय
शुभम वसंत घोडपकर
भवन्स कनि. महाविदयालय
ईशा तानाजी मोहिते
पेस ज्यु. कॉलेज
अश्विनी सी यादव
तोलानी कॉलेज
विशाल राजेंद्र शर्मा
तोलानी कॉलेज
मनिष राजेंद्र पाल
तोलानी कॉलेज
अंगद जगदीश यादव
तोलानी कॉलेज
स्मिता पुंजाभाई भासडिया
तोलानी कॉलेज
वंशिका ब्रिजेश भार्गव
एम.एम.के कॉलेज बांद्रा
निकिता उमाकांत वैदय
रत्नम ज्यु. कॉलेज
दिया सुनिल धाकड
मा.कि.संघवी कॉलेज
सूलैम तालिब अन्सारी
मा.कि.संघवी कॉलेज
पंकज पूरनराज मकवाना
मा.कि.संघवी कॉलेज
गौरव जय लालवानी
मा.कि.संघवी कॉलेज
सुरज दामोदर प्रसाद
मा.कि.संघवी कॉलेज
धवल मुकेश रामावत
मा.कि.संघवी कॉलेज
चिराग शेट्टी
मा.कि.संघवी कॉलेज
अक्षर जयेश चव्हाण
मा.कि.संघवी कॉलेज
ओम अंकुश परब
मा.कि.संघवी कॉलेज
आयुष राजेश पडुर
के.जी. सोमय्या ज्यु. कॉ.
हर्षिल दीपन रायराखिया
डी.जे.दोशी गुरुकुल ज्यु.कॉ.
प्रियंका कमलेश वेद
सायली ज्यु.कॉलेज
अक्षदा प्रकाश कदम
दुर्गादेवी सराफ कनि. महा
साक्षी शंकर जाधव
दुर्गादेवी सराफ कनि. महा
आरती अरविंद बनसोडे
दुर्गादेवी सराफ कनि. महा
गौतम कमलेश सोलंकी
दुर्गादेवी सराफ कनि. महा
अभय अशोक काहर
सेठ आनंदीलाल पोदार ज्यु कॉ
अक्षदा नामदेव लोखंडे
के जे सोमय्या ज्यु कॉलेज
हर्षद प्रदीप चासकर
एस.एस.शेट्टी हायस्कुल व ज्यु
जानकी सिध्दार्थ पाटील
वि जी वझे महाविदयालय

हर्ष विश्वनाथ सुर्वे
महात्मा गांधी विदया मंदीर
सावळाराम लक्ष्मण झोरे
महात्मा गांधी विदया मंदीर
राज विश्वास कांबळे
महात्मा गांधी विदया मंदीर
राहुल साहेबराव मेटकर
महात्मा गांधी विदया मंदीर
प्रणय दीपक माळकर
महात्मा गांधी विदया मंदीर
ओम नलीन पावसकर
महात्मा गांधी विदया मंदीर
गणेश बाबू म्हात्रे
महात्मा गांधी विदया मंदीर
संजोत देवदास साळुंखे
महात्मा गांधी विदया मंदीर
संकेत विजय पांचाळ
महात्मा गांधी विदया मंदीर
शितल गौतम इंगळे
सेंकडरी स्कुल आइ ई एस मरोळ
अग्रता राजेश जैसवार
सेंट अँन्स स्कुल मालाड
श्लोक जगदीश अंचन
बॉम्बे केंब्रिज स्कुल
साक्षी शिवप्रसाद वैश्य
सांताक्रुझ (प) मनपा शाला
समृध्दी जयप्रकाश जैसवाल
सांताक्रुझ (प) मनपा शाला
अद्वैत मंगेश तावडे
विदया मंदीर दहीसर
जान्हवी अनंत सावंत
सेंट फ्रान्सिस झेवियर्स हायस्कुल
सृष्टी सुनिल नाईक
सेंट फ्रान्सिस झेवियर्स हायस्कुल
निविया उमेश आंब्रे
सेंट फ्रान्सिस झेवियर्स हायस्कुल
श्वेत संतोष मोरे
स्प्रिंग फिल्ड हायस्कुल
मिलोनी रमाकांत गजनीकर
भवन्स कॉलेज
ऎश्वर्या चंद्रशेखर पंदीत
सेंट जॉन्स हायस्कुल
अखिलेश बुध्दु गौड
दयानंद वेदिका विदयालय
गौरांग पांडुरंग भोगले
डॉन बास्को हाय बोरिवली
विनेश चतुरी यादव
सरस्वती बाग मनपा माध्य.
निलेश एकनाथ घुगे
आदर्श विदयालय इंग्लीश
शैलेश राजेश यादव
आदर्श विदयालय इंग्लीश
अरुण जगन्नाथ सरोज
आदर्श विदयालय इंग्लीश
अभिषेक राकेश यादव
आदर्श विदयालय इंग्लीश
हर्ष सुनिल पाटोळे
आदर्श विदयालय इंग्लीश
विशाल चंद्रकांत जाधव
आदर्श विदयालय इंग्लीश
कमलेश दशरथ इंगोले
आदर्श विदयालय इंग्लीश
स्वामी नल्ली जोशी
आदर्श विदयालय इंग्लीश
आशिष दत्तात्रय आगलावे
आदर्श विदयालय इंग्लीश
अभिषेक अंकुश नवले
आदर्श विदयालय इंग्लीश
यश जयवंत कुवळेकर
सेंट डोमिनिक सेवियो हाय
हरजस सिंह भसीन
सेंट डोमिनिक सेवियो हाय
आर्यन अजित कांबळे
सेंट डोमिनिक सेवियो हाय
शुभम राजेश रेडकर
सेंट डोमिनिक सेवियो हाय
मंचेत सिंह भाड
सेंट डोमिनिक सेवियो हाय
मार्क राय फर्नान्डेस
सेंट डोमिनिक सेवियो हाय
आर्यन राजेश सामंत
सेंट डोमिनिक सेवियो हाय
आर्य आशिष गवळी
सेंट डोमिनिक सेवियो हाय
क्वेन ऑसविन डिसुझा
सेंट डोमिनिक सेवियो हाय
किटिन्हो जेईदन मिगेल
सेंट डोमिनिक सेवियो हाय
शिप्रा जयराजन
रुस्तमजी इंटरनॅशनल
झुबेर दस्तगीर कारभारी
सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कुल
सोहम सुदर्शन येवले
सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कुल
डॅरेन फ्रान्सिस्को गोमेंन्डस
सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कुल
डेरिक नोएल लुईस
सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कुल
अनिश अभय खैरे
सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कुल
शार्दुल रामभाऊ पवार
श्री माधवराव भागवत हाय
ओमकार अमोल कशेळकर
श्री माधवराव भागवत हाय
मल्हार रविंद्र शानबाग
श्री माधवराव भागवत हाय
बसंता खुमबहादुर राय
ए पी जे अब्दुल कलाम मेमो
मयुर संजय सोलंकर
ए पी जे अब्दुल कलाम मेमो
शमंयकुमार वेंकटेश शेट्टी
ए पी जे अब्दुल कलाम मेमो
शंतनु दीपक लाड
विवेकानंद इंग्लीश हाय.
करीमुल्ला हबीबुल्ला काझी
विवेकानंद इंग्लीश हाय.
नीरज भीमराव दहिफळे
विवेकानंद इंग्लीश हाय.
रोहिणी प्रकाश सावर्डेकर
विवेकानंद इंग्लीश हाय.
रिध्दी कुंदन जामसंडेकर
विवेकानंद इंग्लीश हाय.
भावना गिरीराज मड्रावलिया
विवेकानंद इंग्लीश हाय.
करिश्मा भिमराव प्रजापति
विवेकानंद इंग्लीश हाय.
संस्कृती विनोद सिंग
विवेकानंद इंग्लीश हाय.
अफिफा मन्वरअली खान
गोपाल शर्मा मेमो हाय
आराधना प्रविण मोर
गोपाल शर्मा मेमो हाय
राम स्नेहकुमारी मनोजकुमार
गोपाल शर्मा मेमो हाय
सेहरा साहबसिंग तेजिंदरसिंग
गोपाल शर्मा मेमो हाय
मोह.कैफ रईसद्दीन शेख
गोपाल शर्मा मेमो हाय
रेहान उवेस डांगरा
गोपाल शर्मा मेमो हाय
राघव सोहनलाल शर्मा
गोपाल शर्मा मेमो हाय












रितेश चंद्रभान बोराडे
एस एम टी टी एम नॅशनल
सर्वोदय हायस्कुल
राजेश्वरी अय्यनार कोंडर
एस. व्ही. पी. विदयालय
काजल सुभाष अंकुश
कुमुद विदया मंदीर इंग्लीश
शुभम पप्पु गुप्ता
आदर्श विदयालय
गौरी शांताराम बोडके
आय इ एस स्कुल मराठी माध्य
राकेश राजकुमार केशरवाणी
आय इ एस स्कुल इंग्रजी माध्य
आस्था अशोक आरेकर
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
ध्रुव संदीप दोशी
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
जान्हवी श्रीधर जांभळे
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
रक्षित संदीप राजवाडकर
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
अमृता प्रभात पावसकर
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
संजिवनी राजीव राय
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
इशिता अनुज गुप्ता
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
प्रतिक मोहन पाखरे
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
प्रथम दिलीप गुप्ता
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
पार्थ मौलिक शाह
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
विवेक भुपेश राय
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
तुषार आनंद शेट्टी
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
वैभव दिपक मुलगिर
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
आदित्य अरविंद रायका
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
श्रेयस विठठल अनुते
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
आदिती रमेश भोसले
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
प्रेरणा महेश पत्रिवार
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
खुशी सतिश नायक
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
स्वरुप गुरुदास शेटये
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
हर्ष किसन आडे
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
मित महेंद्र दर्जी
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
वैष्विक प्रल्हाद चिपळुनकर
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
अल्मेडिया अलिस्टार अँथोनी
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
मानव राजेश घाडी
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
सिध्दांत दुष्यंत मोरे
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
गणेश सामसुंदर पांडये
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
सुखजितसिंह सतनामसिंह
पनेसर
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
आदित्य भोलानाथ सांत्रा
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
मयुरेश विनायक शेलार
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
यश दिपक महाडिक
ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल
पंकज शैलेश पांडे
प्रल्हादराय डालमिया कॉलेज
अमित जियाराम यादव
प्रल्हादराय डालमिया कॉलेज
शुभम राजु चुडासिया
बी.एस.जी.डी कॉलेज
जैनम जिगर शाह
बी.एस.जी.डी कॉलेज
सागर श्रेणिक रोलिया
बी.एस.जी.डी कॉलेज
शुभ जितेंद्र व्यास
बी.एस.जी.डी कॉलेज
नील नवनीत शाह
बी.एस.जी.डी कॉलेज
सोनी धीर पारस
बी.एस.जी.डी कॉलेज
दर्शन मनिष व्होरा
बी.एस.जी.डी कॉलेज
राजीव बोड्डुला सुदर्शन
बी.एस.जी.डी कॉलेज
वैष्णवी वसंत वाल्लेपवार
बी.एस.जी.डी कॉलेज
इशा भरत शाह
बी.एस.जी.डी कॉलेज
नेहा विनोदकुमार पाल
बी.एस.जी.डी कॉलेज
येशा जतिन वीरा
बी.एस.जी.डी कॉलेज
शिवानी अरुणकुमार राय
बी.एस.जी.डी कॉलेज
निधी संजय हरसोरा
बी.एस.जी.डी कॉलेज
जिनल महेश खोना
बी.एस.जी.डी कॉलेज
सिमरन सुनिल शर्मा
बी.एस.जी.डी कॉलेज
रिया मुकेश बोराना
बी.एस.जी.डी कॉलेज
किंजल छोटेलाल फुरिया
बी.एस.जी.डी कॉलेज
ध्रुव श्रीकुमार नायर
बी.एस.जी.डी कॉलेज
पुर्णा सुबोध रावराणे
बी.एस.जी.डी कॉलेज