Monday, August 4, 2014

तालुका क्रीडा स्पर्धा नोंदणी मुदतवाढ

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळा व ज्यु . महाविद्यालयांचे अभिनंदन....


 या वर्षीच नव्या पद्धतीने आपण खेळाडूंच्या याद्या Excel Sheet मध्ये भरून e-mail च्या माध्यमातुन मागविल्या होत्या . त्या प्रमाणे आपण अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. त्या बद्दल आपल्या सर्वांचे या कार्यालयाच्या वतीने अभिनंदन...


अद्यापही ज्या शाळा कॉलेज यांना Excel Sheet format मिळालेला नाही त्यांच्या साठी तालुकास्तरीय शालेय खेळाच्या अंतिम यादी पाठविण्याच्या मुदतीत तीन दिवस वाढ करण्यात येत आहे.


ज्या शाळा कॉलेज यांना Excel Sheet format मिळालेला नाही त्यांनी त्या करिता फोन न करता आपल्या शाळा,कॉलेजचा E-mail Id 8983211576  क्रमांकाव s.m.s  द्वारे पाठवावे.


सुचना :- Excel Sheet format मध्ये भरलेली माहिती खेळ व वयोगटा प्रमाणे वेगवेगळ्या दिलेल्या e-mail Id वर पाठवावी. Scan Copy पाठवायची नाही.

No comments:

Post a Comment