Saturday, August 2, 2014

For Excel Sheet Format.

सर्व शिक्षक आणि क्रीडा मार्गदर्शक यांना कळविण्यात येते की, ज्या शाळा, ज्यु कॉलेज यांना  अजून Excel sheet मिळालेली नसेल त्यांनी ८९८३२११५७६ या मोबाईल फोन वर आपला E-mail id  S.M.S.द्वारे पाठवा फोन करु नये . या  ब्लोग साइड वर  Excel sheet डाउन लोड होत नाही. फक्त माहिती दिसू शकते. त्या करिता आपण  आपला E-mail id  S.M.S करा.

No comments:

Post a Comment