Saturday, April 2, 2016

Yuva Puraskar 2015-16

वृत्तपत्रिय टिपण्णी
          राज्यातील / जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या सामाजिक हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोहत्साहन मिळावे यासाठी राज्यस्तरावर राज्य तर जिल्हा स्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र शासना मार्फत  शासन निर्णय क्रमांक –युकयो-२०१२/प्र.क्र./५/ क्रीयुसे -३ दिनांक १२/११/२०१३ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली असून त्या करिता सदर वृत्तपत्र टिपणी द्वारे अर्ज मगविण्यात येत आहेत . राज्य व जिल्हा स्तरावरील १३ ते ३५ या वयोगटातील एक युवक एक युवती यांच्या साठी प्रत्येकी एक पुरस्कार व नोंदणी कृत युवक कल्याणाचे कार्य करणा-या संस्थेस एक पुरस्कार वितरित करण्यात येईल .
पुरस्काराचे स्वरूप
निवड
जिल्हा युवा पुरस्कार रोख रक्कम
राज्य युवा पुरस्कार रोख रक्कम
इतर
एक युवक
रू १० हजार
रू ५० हजार
गौरवपत्र , सन्मान चिन्ह
एक युवती
रू १० हजार
रू ५० हजार
नोंदणी कृत संस्था
रू ५० हजार
रू ०१.०० लक्ष

 सदर च्या अर्जाचा नमुना www.mahasportal.gov.in dsomumbaisub.blogspot.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. केंद्र /राज्य शासनाच्या शासकीय , निम शासकीय कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी , विद्यापीठांतर्गत प्राध्यापक , कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत याची नोंद घ्यावी . सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रमाणात युवक कल्याणसाठी कार्य करण्या युवक,युवती व संस्थांनी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , आकुर्ली रोड , कांदिवली पूर्व या ठिकाणी दिनांक २०/०४/२०१६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून अर्ज सादर करावेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी , मुंबई उपनगर द्वारे अवाहन करण्यात येत आहे .

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ०२२-२८८७११०५, ८१०८८८००७५ श्री बालाजी विजय बरबडे , क्रीडा अधिकारी.

                                                  FORM







No comments:

Post a Comment