जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि जिल्हा क्रीडा परिषद मुंबई उपनगर द्वारा आयोजित
सन २०२४ – २५ या
वर्षासाठी कुर्ला तालुक्यामधील क्रीडा शिक्षकांची बैठक.
शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४ – २५ आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक १८/०७/२०२४
रोजी सकाळी १०.३० वाजता कुर्ला तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदरहु बैठक
ही “ पवार पब्लिक स्कुल भांडुप, ए. पी. आय. कंपाऊंड; एल. बी. एस. मार्ग; एच. डी. आय. एल. ड्रिम मॉलच्या
पाठीमागे; भांडुप पश्चिम, मुंबई ४०००७८” येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठक सकाळी १०.३० ते
१२.३० या वेळेत संपन्न होईल. या बैठकीसाठी सकाळी १०.०० वाजता क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती दयावी. सदर
हॉल १.०० वाजता रिकामा करुन दयायचा असल्याने कृपया बैठकीसाठी वेळेवर उपस्थित राहावे. तसेच या गृपवर
नसलेल्या इतर क्रीडा शिक्षकांनाही याबाबत माहिती दयावी. तसेच अधिक महितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाचा www.dsomumbaisub.blogspot.com हा ब्लॉग नियमित पाहावा.
No comments:
Post a Comment