Friday, July 12, 2024

BORIVALI TALUKA SPORTS TEACHER MEETING 2024 -25 सन २०२४ – २५ या वर्षासाठी बोरिवली तालुक्यामधील क्रीडा शिक्षकांची बैठक.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि जिल्हा क्रीडा परिषद मुंबई उपनगर द्वारा आयोजित 

सन २०२४ – २५ या वर्षासाठी बोरिवली तालुक्यामधील क्रीडा शिक्षकांची बैठक.


               शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४ – २५ आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक  19/07/2024

रोजी सकाळी १०.३० वाजता बोरिवली तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदरहु 

बैठक ही “ चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर लॉ कॉलेज; ऑर्लेम बावडी स्टॉप; मार्वे रोड; एच.डी.एफ.सी बँकेच्या विरुध्द बाजुस

, मालाड पश्चिम, मुंबई ४०००६४” येथे  आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठक सकाळी ११.०० ते १.०० या 

वेळेत संपन्न होईल. या बैठकीसाठी सकाळी १०.३० वाजता क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती दयावी. सदर बैठकीसाठी 

कृपया वेळेवर उपस्थित राहावे. तसेच या गृपवर नसलेल्या इतर क्रीडा शिक्षकांनाही याबाबत माहिती दयावी. 

तसेच अधिक महितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा www.dsomumbaisub.blogspot.com हा 

ब्लॉग नियमित पाहावा.

No comments:

Post a Comment