Monday, July 28, 2014

माहिती पत्र





माहिती पत्र

 


  1. dsomumbaisub.blogspot.com या वेबसाईड्ला दररोज भेट देऊन माहिती मिळ्वा.
  2. सोबत जोडलेल्या Excel sheet मध्ये खेळ, वयोगट(१४,१७,१९) तसेच मुले व मुली अश्या वेगवेग्ळ्या याद्या खेळाच्या पुढे दिलेल्या E-mail ID वर दिलेल्या मुद्ती मध्येच पाठ्वाव्यात.
  3. मेल केलेल्या यादींची (माहिती भरलेल्या) Excel sheet च्या दोन प्रति काढाव्यात. त्यापुढे खेळाडूंच्या सह्या घ्याव्यात. त्या पैकी एक प्राचार्यांच्या सही शिक्यासह कार्यालयात जमा करावी व एक प्रत स्पर्धेच्या ठिकाणी सोबत घेवून यावी.
  4. यादीत खेळाडू बदल असल्यास तसा E-mail करावा व प्राचार्यांच्या सही शिक्यासह एक पत्र कार्यालयात किंवा स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित क्रीडा अधिका-याकडे सुपूर्त करावे.
  5. Excel sheet मध्ये दिलेली सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
     
    अधिक माहितीसाठि संपर्क :-
    बालाजी बरबडे – ८१०८८८००७५
    पल्लवी वेंगुर्लेकर – ७७१००३७९१९

No comments:

Post a Comment