Wednesday, December 30, 2015

Jilha Kreeda Purrskar Form

दि २६/०१/२०१६  रोजी दिल्या जाणा-या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे अर्ज (फॉर्म ) कार्यालयात उपलब्ध आहेत . ज्यांना पाहिजे असतील त्यांनी कार्यालया मधून कार्यालयीन वेळेत घेवून दिनांक ११/१/२०१६ रोजी अथवा त्या पूर्वी या कार्यालयात जमा करावेत.

1 comment: