Wednesday, January 6, 2016

National leval Archery camp

ज्या खॆळाडूंची राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्यांनी आप आपल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामधून पत्र घेवून जावेत .
स्पर्धा प्रशिक्षण कालावधी :- दिनांक ०९ जाने ते १३ जाने २०१६
उपस्थिती दिनांक ०९ जाने २०१६ स ११:०० वा.
उपस्थिती ठिकाण :-मरारटोली , बालाघाट रोड , गोंदीया .
संपर्क क्रमांक :- श्रीमती गंधे मॅडम :- ९४०४३१८४६५
श्री नाजुक उईके :- ९०४९३३९९६६






No comments:

Post a Comment