शालेय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्राथमिक,माध्यमिक शाळा ,कनिष्ठ महाविद्यालये यांनी संबंधित शैक्षणिक वर्षामध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याबाबतची प्राथमिक प्रवेशिका,संलन्गता शुल्क व प्रवेश फी यासह दिनांक १० ऑगस्ट २०१६ पर्यंत थेट जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावी.
No comments:
Post a Comment