जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा २०१६-१७
स्थळ :- भारतीय खेळ प्राधिकरण आकुर्ली रोड कांदिवली (पु) ४००१०१
दिनांक २३/९/२०१६ दुपारी ३.०० ते ५.०० वाजता वजन मोजणी घेण्यात येईल तरी जिल्हाकारी क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर या ठिकाणी उपस्थित राहणे .
स्पर्धा दिनांक :-२४ व २५ सप्टेंबर २०१६ या रोजी सकाळी ८.०० वाजता उपस्थित राहावे .
No comments:
Post a Comment