महोदय/महोदया ,
सन २०१६-१७ राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धा मधील प्रत्यक्षखेळाडूंची सहभागी व नैपुण्य शिष्यवृत्ती क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांच्याकडून सोबत जोडलेल्या यादीनुसार मंजूर करण्यात आलेली आहे.
तरी सबंधित खेळाडूंना शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी सोबत जोडलेले परिशिष्ट ब व क भरून या कार्यालयास लवकरात लवकर सादर करण्यात यावे जेणेकरून शिष्यवृत्तीची रक्कम अदा करणे शक्य होईल .
आपली विश्वासू
सही
जिल्हा क्रिडा अधिकारी
मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment