Monday, May 29, 2017






११ वी online प्रवेश  प्रक्रिया करिता ज्यांनी दिनक २९ मे, २०१७ पर्यंत  अर्ज  केले  आहेत  त्यांनी उद्या दिनाक ३० मे , २०१७ रोजी किवा त्या नंतर कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत क्रीडा कोट्या करिता  प्रमाणपत्र या जिल्हा क्रीडा अधिकारी  मुंबई  उपनगर  कार्यालाशी संम्पर्क साधून प्राप्त करून घ्यावे

No comments:

Post a Comment