Monday, October 9, 2017

फुटबॉल 14,19 वर्ष मुले/मुली मुंबई विभागस्तर स्पर्धा *⃣

*⃣⚽⚽⚽फुटबॉल 14,19 वर्ष मुले/मुली मुंबई विभागस्तर स्पर्धा *⃣ - 

जिल्हा क्रीडा परिषद रायगड ,तसेच पनवेल महानगरपालिका व  रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स अकॅडमी  याच्या संयुक्त विद्यमाने  मुबंई विभागस्तर स्पर्धा आयोजन दि.13/10/17 ते 16/10/17 या कालावधीत *⃣*⃣  RAMSHETH THAKUR INTERNATIONAL SPORTS COMPLEX ULWE, TALUKA URAN  *⃣येथे होणार आहे . सविस्तर तारखेनुसार तसेच वयोगट निहाय वेळापत्रक खलील प्रमाणे असेल :-

 दि.13/10/17रोजी - 14 वर्ष मुले  दि.14/10/17रोजी   - 19 वर्ष मुले    दि.15/10/17रोजी -14 व 19 वर्ष मुली, (निवडचाचणी 14,19 वर्ष मुले/मुली - दि.16/10/17  reporting time 11.00 वा) time schedul sathi सर्व जिल्हा तसेच महानगरपालिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या संघाचे confirmation दि. 11/10/17 पर्यंत whatsup division group वर किंव्हा personal no.वर द्यावे ही नम्र विनंती आहे.

No comments:

Post a Comment