जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०१७-१८
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा आयोजित खालील खेळांचे प्रमाणपत्र शाळांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर,कांदिवली (पु) या कार्यालयातून प्राप्त करावे. यासाठी प्राध्यापकांचे अधिकार पत्र बंधनकारक राहील.
जिल्हा स्तर व विभाग स्तर :-मैदानी
जिल्हास्तर -कबड्डी,हॉकी , हँँडबॉल ,क्रिकेट,सॉफ्टबॉल,सब ज्युनिअर नेहरू कप हॉकी,
बॅडमिंटन,लॉन टेनिस,मलखांब,टेबल टेनिस,योगासन,फुटबॉल,नेटबॉल,कराटे,बेसबॉल,डॉजबॉल,शुटींग
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सन - २०१७-२०१८. आयोजित केलेल्या खेळाचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी प्राध्यापकांचे अधिकार पत्राचा नमुना कृपया पाठवावा
ReplyDelete