Wednesday, July 18, 2018

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल २०१८-१९ U/ १४ मुले





टीप:- 
१) ज्या शाळांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे अशा शाळांनी शाळेचे अधिकार पत्र लगेच या कार्यालायात जमा करून फुटबॉल प्राप्त करावे.
२)  संघांनी स्पर्धे पूर्वी अर्धा तास आधी उपस्थित राहावे. 
३)  सर्व संघांनी संघ यादी व खेळाडूचे ओळख पत्र सोबत आणावे.
४) शाळेचे प्रशिक्षक / व्यवस्थापक स्पर्धेच्या वेळी उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे.
५) संघ वेळेत उपस्थित न राहिल्यास तो संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

1 comment: