मुंबई उपनगर जिल्हा स्तरिय शालेय तेंग सू डो स्पर्धा 2018-19 स्थळ-ठाकूर कॉलेज जिमखाना. ठाकूर व्हिलेज,कांदिवली पूर्व .उपस्थिती-सकाळी-8:00 वाजता दिनांक-८/१२/२०१८ रोजी. संपर्क-मोहिते सर-9969111511.
मुंबई उपनगर जिल्हा स्तरिय शालेय युनिफाईट स्पर्धा 2018-19 स्थळ। भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली पूर्व वजन मोजणी स्थळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया समोर १४/१२/२०१८ दुपारी ३ते ६ वाजता. स्पर्धा उपस्थिती- १५/१२/२०१८ सकाळी८.०० वाजता संपर्क-खंदारे संर--९८६७४८८५९३.
No comments:
Post a Comment