Friday, March 22, 2019

जिल्हा व विभागस्तरीय शालेय स्पर्धा सन २०१८-१९ प्रमाणपत्र

जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सन २०१८-१९

खालील खेळांचे प्रमाणपत्र तयार आहेत ते घेण्यासाठी संबंधित शाळेतील फक्त क्रीडा शिक्षक/शिपाई पत्र (letter head)येतांना घेऊन यावे.


हॉकी, जलतरण, कबड्डी, कॅरम, थ्रोबॉल, खो-खो
हँडबॉल,लॉन टेनिस,रायफल शुटींग,व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, बास्केटबॉल,सॉफ्ट बॉल,बेसबॉल,सेपाक टकरा, ,कराटे,क्रिकेट(१७/१९ मुले/मुली)ज्युदो,बॅडमिंटन, शुटींग बॉल,बॉल बॅडमिंटन, डॉज बॉल,  वेटलिफ्टिंग,सुब्रतो मुखर्जी फुटबॉल,शालेय फुटबॉल,नेटबॉल,टेनीक्वांइट,वुशू,किक बॉक्सिंग,योगासन, तायक्वांदो,कुस्ती बुद्धिबळ, सिकई मार्शल आर्ट,रोलर स्केटिंग,मैदानी,सेपाक टकरा ,मल्लखांब /रोप मल्लखांब,नेहरू कप हॉकी,टेबल टेनिस, तेंग-सु-डो,बॉल बॅडमिंटन,  तलवारबाजी    


विभागस्तरीय शालेय स्पर्धा सन २०१८-१९

खो-खो,लॉन टेनिस, बास्केटबॉल , हॉकी, सॉफ्ट बॉल

No comments:

Post a Comment