कृपया खालील यादीचे अवलोकन करावे. विभागस्तरावरुन राज्यस्तर निवड चाचणीसाठी झालेल्या खेळाडूंची नावे सोबत जोडली आहेत. राज्यस्तर स्पर्धेसाठीच्या निवड चाचनीसाठी विभागीय क्रीडा संकुल, नाशिक दि. ०२ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ०२.०० वाजेपर्यंत उपस्थिती दयावी. नाशिक येथील संपर्क क्रमांक -: श्रीमती. साखरे मॅडम - ९४२३३४२९६१; श्री. महेश पाटील सर - ९४२१५००५५६
No comments:
Post a Comment