11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रीया 2020 (फक्त शासनमान्यताप्राप्त खेळ)
**राष्ट्रीय पातळीवर प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक*
*आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग व प्रथम ,द्वितीय, तृतीय अशाच खेळाडू यांनी dsomumbaisub2020@gmail.com* या इ मेल आय डी वर आपले अर्ज खेळ प्रमाणपत्राच्या स्कॅन प्रतिसह वरील अर्जामध्ये नमूद माहिती सह पाठवावेत.
No comments:
Post a Comment