Thursday, November 18, 2021

Khelo India Competition 2022

 

´ÖÆüÖ¸üÖ™Òü ¿ÖÖÃÖ®Ö

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर

द्वारा शासकीय शिक्षण महाविद्यालय परिसर, आकुर्ली रोड, कांदिवली (पू.), मुंबई १०१

दूरध्वनी क्रमांक २८८७११०५                                        Email-ID dsomumbaisub@gmail.com

_________________________________________________________________________________________

जा.क्र जि.क्री.अ/खेलो इंडियानिचाचनी२१/का-२                                                   दिनांक:- १५/११/२०२१

प्रति,

      मा.मुख्याध्यापक/प्राचार्य

      (सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये,मुंबई उपनगर )

       मा.अध्यक्ष/सचिव

        (कब्बडी,खो-खो,बास्केटबॉल संघटना)

         मुंबई उपनगर

                                      विषय:- थ्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ करीता राज्य संघ निवड करण्यासाठी                             

                                                जिल्हा निवड चाचणीचे आयोजनाबाबत.

                                       संदर्भ :-संचालनालयाचे पत्र क्र.क्रीयुसे/खेलोइंडिया/संघनिवड/2021-22/का-4/5801

                                                  दि. 12 नोव्हेंबर 2021.

महोदय,

                 उपरोक्त संदर्भिय विषयान्वये ४ थ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे  आयोजन दि. ते १४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हरियाणा येथे होणार आहे. सदर स्पर्धांचे आयोजन १८ वर्ष मुले व मुली या वयोगटात होणार असून महाराष्ट्राचे खो-खो,कब्बडी व बास्केटबॉल हे संघ पात्र ठरले असून महाराष्ट्र राज्याचा संघ निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर सदर  खेळांच्या निवड चाचणीचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात आलेले आहे.

अ क्र

 खेळाचे नाव

स्पर्धेचे ठिकाण

संपर्क क्रमांक

स्पर्धा दिनांक

बास्केटबॉल (१८ वर्षा आतील मुली)

घाटकोपर Y.M.C.A, घाटकोपर(पू)

श्री वासुदेव थिटे

८४२२९१०१३७

२३/११/२०२१

खो-खो (१८ वर्षा आतील ´Öã»Öê-´Öã»Öß)

सह्याद्री विद्यामंदिर,भांडूप (प)

श्रीमती वर्षा साळवी

तालुका क्रीडा अधिकारी,अंधेरी

९८२१४१५९१६

२३/११/२०२१

कब्बडी  (१८ वर्षा आतील ´Öã»Öê-´Öã»Öß)

›üß.‹.¾Æüß. ´ÖÆüÖ×¾Ö¤üµÖÖ»ÖµÖ,  ³ÖÖÓ›ãü¯Ö ¯Öæ¾ÖÔ, ´ÖãÓ²Ö‡Ô

श्रीमती रश्मी आंबेडकर

९५११७८८१८

२३/११/२०२१

†Ö¯Ö»ÖÖ ×¾ÖÀ¾ÖÖÃÖã

( †³ÖµÖ “Ö¾ÆüÖÞÖ )

¯ÖÏ. וֻÆüÖ ÛÎúß›üÖ †×¬ÖÛúÖ¸üß,

´ÖãÓ²Ö‡Ô ˆ¯Ö­ÖÝÖ¸ü

 टिप :- वरील सर्व स्पर्धेकरिता सकाळी ८:०० वाजता खेळाडूंची उपस्थिती आवश्यक आहे.


महत्वाच्या सुचना :

. जिल्हा निवड चाचणीत सहभागी होण्याकरीता खेळाडू हा दि.1.1.2003 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा

. खेळाडूने निवड चाचणी करीता येताना १.आधारकार्ड २. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१०वी बोर्ड प्रमाणपत्र)३.जन्मप्रमाणपत्र(५ वर्षापूर्वी काढलेले) या पैकी किमान दोन कागदपत्र असणे बंधणकारक आहे.

3. सदर निवड चाचणीचे आयोजन खेलो इंडिया युथ गेम्स राज्य संघ निवड करण्याकरीता करण्यात येत असल्यामुळे कोणत्याही स्तरावरचं प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

4. निवड चाचणी करिता शाळा/ क.महाविद्यालय / क्लब µÖÖ´Ö¬Öᯙ ŸÖÃÖê“Ö शाळा बाह्य  खेळाडूंना संधी देण्यात येईल.

5.  निवड चाचणीचे आयोजन त्या-त्या खेळाच्या अधिकृत संघटनेच्या नियमानुसारच घेण्यात येईल.

6. कब्बडी,खो-खो या खेळात जिल्हास्तरावरील पात्र खेळाडू विभागस्तरावर सहभागी होतील. तसेच बास्केटबॉल या खेळाच्या १८ वर्षांखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत थेट जिल्हास्तरावरुन संघ सहभागी होणार असल्याने विभागीय स्पर्धा/ निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार नाही.

7. निवड चाचणी करिता येणा-या खेळाडूने ४८ तासापूर्वीची R.T.P.C.R टेस्ट चा रिपोर्ट सोबत आणावा,तसेच खेळाडूनी निवड चाचणी करिता येताना पालकांकडून सोबत जोडलेल्या नमुन्यानुसार संमतीपत्रक सोबत आणावे.

8. RTPCR चाचणीचा Negative अहवाल खेळाडूने सोबत आणावा. Negative अहवाल सादर करणाऱ्या खेळाडूंनाच फक्त प्रवेश दिला जाईल. तसेच खेळाडूं व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

 

           वरील वेळापत्रकानुसार आपले खेळाडू जिल्हास्तर निवड चाचणी करीता सहभागी होणेकरीता आपली प्रवेशिका dsomumbaisub2020@gmail.com या ईमेल आय डी वर (सोबत जोडलेल्या तक्त्यानुसार)दि २१/११/२०२१ पर्यंत सायं ४:०० वाजेपर्यंत मेल करावेत.अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर येथे कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी संपर्क करावेत.

 

                          खेलो इंडिया निवड चाचणी प्रवेशिका

      खेळाचे नाव -

अनु क्र

खेळाडूचे नाव

जन्मतारीख

शाळेचे नाव/संघाचे नाव

इमेल आय डी

आधारकार्ड क्र

संपर्क क्रमांक

 

 

 

 

 

 

 

 

 

____________________________________________________________________________________________

                                   

पालकांचे संमतीपत्रक

                               मी खाली सही करणार श्रीमती/श्री ____________________________माझ्या पाल्यास कु_______________________________________खेलो इंडिया जिल्हास्तरीय  निवड चाचणी २०२१-२२ स्पर्धेकरिता स्वखुशीने परवानगी देत असून याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील.शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोव्हीड-१९ संदर्भातील सर्व सूचनांचे माझा पाल्य तंतोतंत पालन करेल अशी मी ग्वाही देतो.

 

                                                                                                                                                पालकाची स्वाक्षरी

 

 

No comments:

Post a Comment