Monday, November 22, 2021

*खेलो इंडिया अंतर्गत 18 वर्षा आतील खो खो मुले व मुली

 *खेलो इंडिया अंतर्गत 18 वर्षा आतील खो खो  मुले व मुली 

स्पर्धा दिनांक  26/11/2021
उपस्थिती सकाळी 8-00 वाजता 
स्थळ - सह्याद्री विद्यामंदिर  भांडुप पश्चिम या स्पर्धांसाठी https://forms.gle/AqL5NXuVDUGeJjcq6 या गुगल लिंक द्वारे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे.
दि.25/11/2021 रोजी  दुपारी 3-00 वाजेपर्यंत स्पर्धेची 
भाग्यपत्रिका http://dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉग वर अपलोड करण्यात येईल.
गुगल लिंक 24/11/2021 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहील.या वेळे नंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

No comments:

Post a Comment