Monday, November 22, 2021

खेलो इंडिया 18 वर्षा आतील मुले व मुली कब्बडी

 खेलो इंडिया अंतर्गत 18 वर्षा आतील मुले व मुली  कब्बडी ( वजन गट 70 किलो आतील मुलांकरिता/ वजन गट 65 किलो आतील मुलीकरिता)

स्पर्धा दिनांक  26/11/2021
उपस्थिती सकाळी 8-00 वाजता 
स्थळ - रामानंद आर्या DAV College भांडुप पूर्व
या स्पर्धांसाठी  https://forms.gle/gLmejo5UFpteSwcDA या गुगल लिंक द्वारे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे.
दि.25/11/2021 रोजी  दुपारी 3-00 वाजेपर्यंत स्पर्धेची 
भाग्यपत्रिका http://dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉग वर अपलोड करण्यात येईल.
गुगल लिंक 24/11/2021 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहील.या वेळे नंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

2 comments:

  1. hello
    i am register my team day after yesterday(om sahakar mitra mandal under 18 boyes kabbadi)
    i am miss to printed application and pdf uploding link is not respons.
    please update my team application.

    ReplyDelete
  2. Hello
    I was registered my self in individual category but there is not any notice about individuals, plzz inform us as you soon as possible

    ReplyDelete