Wednesday, December 1, 2021

मुंबई विभागीय खो खो निवड चाचणी स्पर्धा

 सध्या सुरू असलेल्या पावसामुळे व पुढील  हवामान अंदाजा मुळे मुंबई विभागीय खो खो निवड चाचणी स्पर्धा  दिनांक 04 डिसेंबर 2021रोजी ठरलेल्या ठिकाणी होतील.

 महाराष्ट्र राज्य संघटनेच्या स्पर्धा दिनांक 4 व 5 ङिसेंबर रोजी असल्यामुळे मुंबई विभागीय खो खो स्पर्धा दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी ठरलेल्या ठिकाणी होतील.

No comments:

Post a Comment