Monday, March 18, 2024

विभागस्तरीय सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेतील खालील प्रमाणपत्र वितरण.

विभागस्तरीय सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेतील खालील प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तयार आहेत तरी शाळेच्या पत्रासोबत जबाबदार व्यक्ती या स्वीकार करण्यासाठी अधिकार पत्रासह पाठवण्यात यावी.
१. आट्यापाट्या 
2. मलखांब 
3. डॉजबॉल
   4. नेट बॉल 
   5. बेसबॉल
   6. रोलर हॉकी 
   
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कार्यालयास स्वीकार करण्यासाठी पाठवण्यात यावी.पत्र असल्याशिवाय सर्टिफिकेट मिळणार नाही.

१० वी व १२ वी सवलत गुणांना प्राध्यान्य देण्याकरिता १७ व १९ मुले मुली या वयोगटाचे खालीलप्रमाणे प्रमाणपत्र तयार आहेत.
1. वुशू
2. हॅण्डबॉल

No comments:

Post a Comment