Tuesday, December 10, 2024

शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५

 शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा  २०२४-२५

वयोगट१४,  १७ , १९ वर्षं मुले / मुली.              

 स्पर्धा कालावधी:- १४ डिसेंबर  २४( शनिवार)

स्थळ : सेन्ट अलाॅयसीस स्कूल गोराई व्हिलेज गोराई खाडीच्या पलिकडे ,बोरीवली ,पश्चिम,मुंबई ९१.

* गोराई खाडी बोटीने जाऊ शकता किंवा भाईंदर मार्गे बसने येऊ शकता.

उपस्थिती वेळ:- सकाळी ७.३०

संपर्क:- जगदीश अंचन ९८९२०९२९३९

 *Note - 1.सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही व शिक्का असने अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे / महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे व   खेळाडूंचे सात पोजिशन मागे व पुढे प्रींट किंवा लिखित स्वरूपात असावेत .

No comments:

Post a Comment