Friday, July 25, 2025

सुधारित नेहरू हॉकी स्पर्धा 2025

 नेहरू हॉकी स्पर्धा 2025


सुधारित स्पर्धा दिनांक : 4 ते 6 ऑगस्ट 2025

प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख : 30 जुलै 2025. संध्याकाळी: 5:00pm

ज्या शाळांनी नेहरू हॉकी स्पर्धा शुल्क परिपत्रकात दिलील्या बँक माहिती प्रमाणे offline  भरले आहे,  त्यांनी त्याची पावती/पेमेंट screen shot DSO कार्यालयात  कार्जयालयीन कामकाजाच्या  वेळेत जमा  करावे. त्याशिवाय प्लेयर लिस्ट अपलोड करता येणार नाही याची नोंद घ्यावी .

No comments:

Post a Comment