मुंबई विभागस्तर सायकलिंग क्रीडा स्पर्धा 2025-26 दि. 21 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे.
क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचा शासकीय विभागाने वितरित केलेला मूळ जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत अथवा भारतीय खेळ महासंघ यांनी निर्धारित केलेला विहित नमुन्यातील वय निश्चिती अहवाल 3. मूळ आधारकार्ड.
सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत. हया कागदपत्रा शिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच कळविण्यात येईल.
No comments:
Post a Comment