Wednesday, December 17, 2025

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत क्रीडा शिक्षक, खेळाडू व पालक यांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या शासन निर्णयांचे QR कोड तयार करण्यात आले असून, आता सर्व आवश्यक माहिती एका क्लिकमध्ये सहज उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment