Wednesday, April 1, 2026

10 th 12 th Gress marks

🛑10 th 12 th Gress marks 

🛑Rejected Application, Rejection reason चेक करून पुन्हा फीज भरून नविन अर्ज भरता येतो. 

🛑send to citizen applications correction करून पुन्हा भरता येतो.

🛑अर्ज करण्याची अंतिम कालावधी १० एप्रिल २०२६

Thursday, March 26, 2026

मिशन लक्षवेध’ अंतर्गतक्रीडा निपुणता केंद्र

‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत
क्रीडा निपुणता केंद्र
निवड चाचणीसाठी ३ एप्रिलपर्यंत मुदत

मुंबई उपनगर : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत राज्यातील क्रीडा विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन लक्षवेध’ उपक्रमांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत. या केंद्रांमार्फत जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना ऑलिम्पिक स्तरावरील कामगिरीसाठी तयार केले जाणार असून, विविध खेळांच्या निवड चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रामुख्याने अॅथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, कुस्ती व बॉक्सिंग या पाच खेळांसाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. प्रत्येक खेळ प्रकारात २० खेळाडूंची निवड केली जाईल. निवड झालेल्या खेळाडूंना केवळ प्रशिक्षणच नाही, तर जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जातील.
न्यूट्रिशनिस्ट, पूरक आहार आणि भोजन सुविधा, क्रीडा साहित्य, गणवेश, वैद्यकीय चाचण्या व देश-विदेशातील प्रशिक्षणासाठी सहकार्य आदी सुविधांचा समावेश आहे.
इच्छुक खेळाडूंनी खालील लिंकवरून अर्ज सादर करावा:
👉 https://forms.gle/2f7yPkikdUBKNf7fA⁠�
निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रे व ३ फोटोसह उपस्थित राहावे.
संपर्क:
प्रीती टेमघरे – 9029250268
अभिजीत गुरव – 8108614911
— रश्मी आंबेडकर
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर

Wednesday, March 25, 2026

10th 12 th Gress marks

सूचना -

१० वी १२ वी ग्रेस मार्कसाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या अर्जाची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कडून  छाननी करून      अपरिपूर्ण अर्ज send to citizen  अथवा reject केलेले आहे. तरी त्रुटीची पूर्तता करून अर्ज विहित नमुन्यात पुन्हा भरून दिनांक १० एप्रिल २०२६ पूर्वी पाठवावे.

🛑सोबत send to citizen व rejected from  ची यादी जोडत आहे.

🛑 send to citizen व rejected form online पोर्टल देखील दिसत आसुन ते वेळोवेळी बघावे. 

 🛑प्रमाणपत्रावर पदाधिकारी यांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. 

🛑प्रपत्र १ व प्रपत्र २ भरने बंधनकारक आहे 

🛑 जर प्रमाणपत्र मागील वर्षाचे असल्यास या यावर्षी स्पर्धेत सहभाग घेतलेलेला entry from लावणे बंधनकारक आहे.

🛑send to citizen form edit करून पुन्हा भरू शकता 

🛑Rejected form पुन्हा फीज भरून भरता येते.

Thursday, March 19, 2026

Revised Throwball Division schedule

*_सुधारित विभागीय थ्रोबॉल स्पर्धा वेळापत्रक_* 
*मुंबई विभागीय शालेय थ्रोबॉल स्पर्धा 2025-26* 
 **स्पर्धा दिनांक:-२३ व २४ मार्च २०२६*

दिनांक - २३ मार्च २०२६ - 14/17/19 वर्षाखालील मुले
रिपोर्टिंग टाइम - दुपारी ०१:०० वाजता
 
दिनांक - २४ मार्च २०२६ - 14/17/19 वर्षाखालील मुली
रिपोर्टिंग टाइम - दुपारी ०१:०० वाजता
                                                                                                                                                                                         
स्पर्धा स्थळ – शेठ एम. ए. स्कूल, अंधेरी पश्चिम, मुंबई उपनगर.

संपर्क :- १. मानसी गावडे (क्रीडा अधिकारी)-७०२०३०४२६८
२. चंद्रकांत घोडेराव - ९५९४२४६७६९
३. सुरेंद्र गमरे - ८०८२२००४०६
खेळाडूंनी सोबत येताना ऑनलाइन ओळखपत्र ( Player list  & Player ID) घेऊन येणे. तसेच क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.

विभागस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा 2025-26

Wednesday, March 11, 2026

जिल्हास्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धा २०२५-२६

DSO THROWBALL COMPETETION 2025-26
SCHEDULE
12 March 2026 - U-14 B/G
14 March 2026 - U-17 B/G 
17 March 2026 - U-19 B/G
VENUE : Seth M.A. HIGH SCHOOL, ANDHERI (W)
Reporting Time : 01:00 pm
Details Contact :
1) Mansi Gawade,Krida Adhikari
 70203 04268
2) Chandrakant Ghoderao,Secretery Mumbai Upnagar Throwball Asso. 9594246769
3) Surendra Gamre 
 80822 00406

Thursday, March 5, 2026

सूचना – विभागीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ प्रमाणपत्रे

जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालय
सूचना – विभागीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ प्रमाणपत्रे
🔹 जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ मधील खालील खेळांची प्रमाणपत्रे कार्यालयात उपलब्ध झाली आहेत.
🔹 खेळांची नावे :
• ॲथलेटिक्स
• बॉल बॅडमिंटन
• बास्केटबॉल
• डॉजबॉल
• लॉन टेनिस
• मलखांब
• नेटबॉल
• रोलर स्केटिंग
• रोलर हॉकी
• जलतरण / डायव्हिंग
• वॉटर पोलो
• तायक्वांदो
• थ्रो बॉल
• वूशु
• सॉफ्ट टेनिस
• टेनिक्वाईट
🔹 सर्व संबंधित शारीरिक शिक्षण शिक्षकांनी संबंधित शाळांची प्रमाणपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयातून कार्यालयीन वेळेत येऊन स्वीकारावीत.
🔹 प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी येताना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे अधिकृत Authorization Letter सोबत आणणे आवश्यक आहे.
🔹 Authorization Letter शिवाय प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.
आदेशानुसार,
रश्मी आंबेडकर.
जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई उपनगर कार्यालय.

Thursday, February 26, 2026

राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४–२५ प्रमाणपत्र वाटप

सूचना
राज्यस्तरीय  व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४–२५ अंतर्गत इतर जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांची प्रमाणपत्रे कार्यालयात प्राप्त झालेली आहेत. संबंधित प्रमाणपत्रांची यादी खाली जोडलेली आहे.
सर्व संबंधित शिक्षकांनी कृपया कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपल्या शाळेची प्रमाणपत्रे स्वीकृत करून घ्यावीत, ही नम्र विनंती.
प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी येताना मुख्याध्यापकांचे अधिकृत प्राधिकरणपत्र (Authorisation Letter) सोबत आणणे अनिवार्य आहे. प्राधिकरणपत्राशिवाय कोणतीही प्रमाणपत्रे दिली जाणार नाहीत.

Wednesday, February 25, 2026

राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ प्रमाणपत्र वाटप

सूचना
राज्यस्तरीय  व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत इतर जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांची प्रमाणपत्रे कार्यालयात प्राप्त झालेली आहेत. संबंधित प्रमाणपत्रांची यादी खाली जोडलेली आहे.
सर्व संबंधित शिक्षकांनी कृपया कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपल्या शाळेची प्रमाणपत्रे स्वीकृत करून घ्यावीत, ही नम्र विनंती.
प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी येताना मुख्याध्यापकांचे अधिकृत प्राधिकरणपत्र (Authorisation Letter) सोबत आणणे अनिवार्य आहे. प्राधिकरणपत्राशिवाय कोणतीही प्रमाणपत्रे दिली जाणार नाहीत.

Monday, February 23, 2026

10 वी १२ वी ग्रीस गुणांन बाबत

आपले सरकार पोर्टल step-6 नंतरची प्रोसेस अद्याप सुरू झालेले नाही step 6 नंतरची सेवा सुरू झाल्यानंतर आपणास व्हॉटसअप ग्रुप व ब्लॉगवर कळविण्यात येईल तोपर्यंत उर्वरीत कार्यवाही करण्यात यावी

Thursday, February 19, 2026

प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत

जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालय

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६

जिल्हास्तरीय प्रमाणपत्रांबाबत सूचना

🔹 जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ मधील खालील  अनुदानित खेळाचे जिल्हास्तरीय प्रमाणपत्रे शाळेच्या लॉगिनवर १८फेब्रुवारी २०२५ रोजी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत:

• कराटे

• कबड्डी

• ⁠रग्बी 

• ⁠शुटींग बॉल 

🔹 सर्व संबंधित शाळांनी खालील स्पेसिफिकेशननुसार प्रमाणपत्रे स्वतःच्या स्तरावर प्रिंट करून घ्यावीत.

🔹 प्रमाणपत्रांवर स्वाक्षरीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

📄 प्रिंटसाठी स्पेसिफिकेशन:

• A4 साइज

• 250 GSM Glossy Photo Paper

⬇️ प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

School Login करा

Certificates पर्याय निवडा

Form Year 2025–26 निवडा

Filter वर क्लिक करा

प्रमाणपत्र डाउनलोड करा

🔹 प्रमाणपत्रामध्ये निकालासंबंधी काही शंका असल्यास  संबंधित खेळ प्रमुखांशी संपर्क साधावा.

🔹 जिमनास्टिक्स स्पर्धेचे प्रमाणपत्र काही दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील.

Friday, February 13, 2026

शालेय थ्रोबॉल स्पर्धा २०२५-२६

सोबत जोडलेल्या संचालनालयाच्या पत्रान्वये थ्रोबॉल या खेळाची स्थगिती उठविण्यात आलेली असून सदर खेळाचे शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तथापि सर्व शाळा/ महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी. तसेच सदर स्पर्धेचे ड्रॅज व वेळापत्रक 10 वी व 12 वी च्या परिक्षांच्या वेळापत्रास लक्षात घेऊन लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.

Thursday, February 12, 2026

जिल्हास्तरीय प्रमाणपत्रांबाबत सूचना

जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालय
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६
जिल्हास्तरीय प्रमाणपत्रांबाबत सूचना
🔹 जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ मधील खालील अनुदानित खेळ वगळून इतर सर्व अनुदानित खेळांची जिल्हास्तरीय प्रमाणपत्रे शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत:
• कराटे
• कबड्डी
• शिकाई मार्शल आर्ट
• रग्बी
• जिमनॅस्टिक
🔹वरील नमूद खेळांकरिता व ग्रेस गुणांकरिता कृपया ऋतुजा कडलगे क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक - ९३७१५३८६२२
🔹 सर्व संबंधित शाळांनी खालील स्पेसिफिकेशननुसार प्रमाणपत्रे स्वतःच्या स्तरावर प्रिंट करून घ्यावीत.
🔹 प्रमाणपत्रांवर स्वाक्षरीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.
📄 प्रिंटसाठी स्पेसिफिकेशन:
• A4 साइज
• 250 GSM Glossy Photo Paper
⬇️ प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
School Login करा
Certificates पर्याय निवडा
Form Year 2025–26 निवडा
Filter वर क्लिक करा
प्रमाणपत्र डाउनलोड करा
🔹 प्रमाणपत्रामध्ये निकालासंबंधी काही शंका असल्यास संबंधित खेळ प्रमुखांशी संपर्क साधावा.

🔹 सॉफ्ट टेनिस या खेळाचे प्रमाणपत्र कार्यालयात येऊन स्वीकारावे

Friday, January 9, 2026

राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण

 राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तर मैदानी स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २५-२६ या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.

Thursday, January 8, 2026

**राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना(वय पडताळणी – शासकीय रुग्णालय बाबत)**

**राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

(वय पडताळणी – शासकीय रुग्णालय बाबत)**

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या वय पडताळणी प्रक्रियेसाठी, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात वय पडताळणी चाचणी करण्याकरिता खालीलप्रमाणे लेखी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

विद्यार्थ्यांनी DSO कार्यालयात सादर करावयाची कागदपत्रे:

1. लेखी अर्ज / पत्र, ज्यामध्ये खालील माहिती स्पष्टपणे नमूद असावी:

विद्यार्थ्याचे पूर्ण नाव

जन्मतारीख

वय पडताळणीसाठी अपेक्षित शासकीय रुग्णालयाचे नाव

2. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड पत्राची प्रत

वरील अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला त्या विशिष्ट शासकीय रुग्णालयासाठी अधिकृत शिफारस / परवानगी पत्र DSO कार्यालयाकडून दिले जाईल.
DSO कार्यालयाकडून दिलेल्या पत्राशिवाय शासकीय रुग्णालयात वय पडताळणी प्रक्रिया केली जाणार नाही.

सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी वरील प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून पुढील कार्यवाही वेळेत पार पडेल.

राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण

 राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल  क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर येथे झालेल्या राज्यस्तर सॉफ्टबॉल स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २५-२६ या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.

Wednesday, January 7, 2026

राज्यस्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण

राज्यस्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २५- २६  प्राविण्य प्रमाणपत्र वितरण
१. निर्मय यतीन करडे -टपीभेन छगनलाल लालजी वालिया जुनियर कॉलेज मुंबई
२. युगांक दीपक बुचांडे - व्ही पी एम कन्नड हाय अँड कनिष्ठ महाविद्यालय मुंबई
३. सिमरन संजय बेहरा - सेंट झेवियर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मुंबई
४. ऋचा राजेश शेठ - मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई
५. सृष्टी संजय चव्हाण - लोईस युनिव्हर्सल कॉ गोरेगाव वेस्ट मुंबई
६. रोशनी राजश्री मोहिते - श्री लालजी वेलची अंगरवाला सर्वोच्च विद्यालय मुंबई

राज्यस्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २५- २६  सहभाग प्रमाणपत्र वितरण
१. शौर्य भगवती लाल मेनारिया - केनिया अँड अँकर इंग्लिश स्कूल मुंबई
२. प्रारंभ सचिन प्रभू - तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई
३. अनन्या अंकुश कटके - गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मुंबई
४. वेदा संतोष सावंत - निर्मला मेमोरियल फाउंडेशन ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स मुंबई
५. सार्थक सूर्यकांत साजगाने - सेंट जॉर्ज हायस्कूल मुंबई उपनगर
६. प्रतीक्षा अरुण विश्वकर्मा - सेंट अँथनी हायस्कूल

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे द्वारे  विभागीय क्रीडा संकुल यवतमा पुणे येथे झालेल्या राज्यस्तर कराटे स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २५-२६ या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.