सूचना
राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत इतर जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांची प्रमाणपत्रे कार्यालयात प्राप्त झालेली आहेत. संबंधित प्रमाणपत्रांची यादी खाली जोडलेली आहे.
सर्व संबंधित शिक्षकांनी कृपया कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपल्या शाळेची प्रमाणपत्रे स्वीकृत करून घ्यावीत, ही नम्र विनंती.
प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी येताना मुख्याध्यापकांचे अधिकृत प्राधिकरणपत्र (Authorisation Letter) सोबत आणणे अनिवार्य आहे. प्राधिकरणपत्राशिवाय कोणतीही प्रमाणपत्रे दिली जाणार नाहीत.


















No comments:
Post a Comment