Thursday, March 5, 2026

सूचना – विभागीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ प्रमाणपत्रे

जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालय
सूचना – विभागीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ प्रमाणपत्रे
🔹 जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ मधील खालील खेळांची प्रमाणपत्रे कार्यालयात उपलब्ध झाली आहेत.
🔹 खेळांची नावे :
• ॲथलेटिक्स
• बॉल बॅडमिंटन
• बास्केटबॉल
• डॉजबॉल
• लॉन टेनिस
• मलखांब
• नेटबॉल
• रोलर स्केटिंग
• रोलर हॉकी
• जलतरण / डायव्हिंग
• वॉटर पोलो
• तायक्वांदो
• थ्रो बॉल
• वूशु
• सॉफ्ट टेनिस
• टेनिक्वाईट
🔹 सर्व संबंधित शारीरिक शिक्षण शिक्षकांनी संबंधित शाळांची प्रमाणपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयातून कार्यालयीन वेळेत येऊन स्वीकारावीत.
🔹 प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी येताना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे अधिकृत Authorization Letter सोबत आणणे आवश्यक आहे.
🔹 Authorization Letter शिवाय प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.
आदेशानुसार,
रश्मी आंबेडकर.
जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई उपनगर कार्यालय.

1 comment:

  1. Respected Madam Rashmi Ambedkar ji, please share information for The DSO open sight Air rifle 10m shooting competition held in sept 2025 certificate distribution, no information is there regarding the same, regards.
    Ashish Panchal

    ReplyDelete