जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
व
मुंबई उपनगर जिल्हा कोर्फबॉल असोसिएशन
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
🏆 मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कोर्फबॉल स्पर्धा 🏆
📅 दिनांक: ३० एप्रिल २०२६
⏰ वेळ: सकाळी ७:०० वाजता (सर्व संघांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे)
📍 स्थळ: राजहंस विद्यालय, भावन्स कॉलेजजवळ, मुन्शी नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई.
गट आणि पात्रता (Mix Team):
✅ १४ वर्षांखालील (मुले व मुली)
✅ १७ वर्षांखालील (मुले व मुली)
✅ १९ वर्षांखालील (मुले व मुली)
खेळाडूंनी खालील कागदपत्रे मूळ प्रतीसह (Originals) सोबत ठेवावीत:
१. प्लेअर आयडी (Player ID)
२. जन्म दाखला: (इयत्ता १ ली ते ५ वी दरम्यानचा, ज्यावर जन्मतारीख स्पष्ट असेल)
३. जी.आर. (G.R.) क्रमांक: (इयत्ता पहिलीचा जनरल रजिस्टर क्रमांक)
📌 स्पर्धेची भाग्यपत्रिका (Fixtures) प्रत्यक्ष मैदानावरच काढण्यात येईल.
📌 सर्व संघांनी क्रीडा गणवेशात उपस्थित राहावे.
📞 संपर्क
श्री. अभिजित गुरव (क्रीडा कार्यकारी अधिकारी, मुंबई उपनगर): ८१०८६१४९११
श्री. मनोज नायर: ७०४५२३३९१७
श्री. करण राय: ९३७२६८५३५२
No comments:
Post a Comment