Tuesday, November 21, 2023

DISTRICT SPORTS AWARDS 2022-23 - PLAYER (MALE, FEMALE, HANDICAP PLAYER APPLICATION FORM AND GUIDELINES)

 PLZ SEE THE DERTAILS AND DO NEEDFUL.
















Monday, November 20, 2023

Under 14 Boys cricket Division

 Under 14 Boys cricket

Division level Matches 

24-11-2023 At 

National club Cross maidaan VT

Reporting tiem 8.30 morning

Contact. Datta mane sir 8888851622

Papa sir 9004254425

Sandeep Patil 8369731872

Winner of u 14 boys cricket is Oxford public school plz note the date of competition



Friday, November 17, 2023

मुंबई विभागीय Artistic Gymnastics schedule


 

Thursday, November 16, 2023

Saturday, November 11, 2023

new additionl form

*VERY IMPORTANT*

*New additional form for Taekwondo and Kick Boxing will start from tomorrow i.e. 11/11/2023 till 18/11/2023. All the teachers must fill the form carefully as this will be the last additional form for Taekwondo & Kickboxing.*

विभागस्तरीय सेपक टकरा क्रिडा स्पर्धा २०२३-२४

विभागीय कॅरम स्पर्धा कार्यक्रम 2023

विभागीय कॅरम स्पर्धा कार्यक्रम
दिनांक :19 नोव्हेंबर 2023
सर्व वयोगट मुले फक्त
दिनांक :20 नोव्हेंबर, 2023
सर्व वयोगट मुली फक्त
उपस्थिती वेळ :सकाळी 8.00 वा
ठिकाण :डॉन बॉस्को हायस्कूल. बोईसर, रेल्वे स्टेशन जवळ.
संपर्क :आशिष पाटील-9923161922
स्पर्धा प्रमुख :प्रकाश वाघ
8369643502 /7738051502

काही तांत्रिक कारणास्तव जिमनॅस्टिक स्पर्धा तारखांमध्ये बदल करण्यात येत आहेत

Thursday, November 9, 2023

राज्यस्तर शालेय 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या लॉन टेनिस क्रीडा स्पर्धा २०२३-२४

जिल्हा क्रीडा संकुल,कुमठा नाका,सोलापूर येथे राज्यस्तर शालेय 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या लॉन टेनिस क्रीडा स्पर्धा दिनांक 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.त्याचे परिपत्रक सोबत जोडले आहे

विभागीय खो-खो स्पर्धा कार्यक्रम

 विभागीय खो-खो स्पर्धा कार्यक्रम

 09 नोव्हेंबर, 2023  वयोगट 14,17,19 वर्षे मुले फक्त 


10 नोव्हेंबर, 2023 

14,17,19 वर्षे मुली फक्त 


उपस्थिती सकाळी 8.00 


स्पर्धा ठिकाण -के. डी. हायस्कूल चिंचणी, डहाणू 

स्पर्धा प्रमुख -प्रकाश वाघ


स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम उद्यापर्यंत पत्राद्वारे तसेच वैयक्तीक कळविला जाईल.

विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा रिद्यामिक जिम्नॅस्टिक २०२३-२४


 

Wednesday, November 8, 2023

Tuesday, November 7, 2023

आर्टिस्टिक व ॲक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन

 विभागस्तरीय शालेय आर्टिस्टिक व ॲक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन दिनांक 18,19 व 20 नोव्हेंबर 2023 दरम्यान करण्यात येणार आहे तरी सर्वांनी त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या प्रवेशिका तयार ठेवाव्या.

जिल्हास्तर क्रिकेट निवड चाचणीसाठी उपस्थितीबाबत फक्त १४ आणि १७ वर्ष मुले

 जिल्हास्तर शालेय १४ आणि १७ वर्षाखालील मुले फक्त या वयोगटाची क्रिकेट या खेळाची निवड चाचणी दिनांक १०/११/२०२३ रोजी यंग मेमोडियन क्लब,  आझाद मैदान, मुंबई आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी उपस्थिती वेळ दुपारी ०३.३० वाजता आहे. निवड चाचणीसाठी येणा-या खेळाडुंनी येताना स्वत:चे सर्व साहित्य आणि पोषाख तसेच स्वत:चे स्पर्धेचे प्लेअर आय डी ज्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही शिक्का घेऊन येणे अनिवार्य आहे.

निवड चाचणीसाठी संपर्क -: श्री पटेल सर - ९८६९९८३६८७

                                           श्री पापा सर - ९००४२५४४२५

Monday, November 6, 2023

जिल्हास्तरीय कबबडी स्पर्धे

 जिल्हास्तरीय कबबडी स्पर्धे करिता खालील शाळांना वारंवार   निरोप देण्याकरिता कॉल करत  आहोत परंतु फोन घेतला जात नाही आहे.


14- मुले - शेठ N. L. shcool


19- मुले - मित्तल कॉलेज- मालाड


17- मुली - भीमा नगर - बोरिवली

या शाळेच्या शिक्षक यानी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 

 81088 80432

Sunday, November 5, 2023

STATE BASKETBALL TOURNAMENT 2023-24 - 17 BOYS AND 19 GIRLS ONLY

 PLZ SEE THE DETAILS AND DO NEEDFUL









DIVISION BOXING TOURNAMENT 2023-24

 PLZ SEE THE DETAILS AND DO NEEDFUL 





Saturday, November 4, 2023

STATE WATERPOLO SELECTION TRIAL LETTER

 PLZ SEE THE DETAILS AND DO NEEDFUL URGENTLY 




Friday, November 3, 2023

DISTRICT BOXING SCHEDULE - 04-11-2023

 PLZ SEE THE DISTRICT BOXING SCHEDULE OF 4-11-2023







district level softball tournament

बॅडमिंटन स्पर्धा 2023 24 कार्यक्रम

Thursday, November 2, 2023

DISTRICT BOXING SCHEDULE - 03-11-2023

 PLZ SEE THE DISTRICT SCHEDULE OF BOXING OF 03-11-2023






विभागीय खो-खो स्पर्धा कार्यक्रम

 विभागीय खो-खो स्पर्धा कार्यक्रम

 09 नोव्हेंबर, 2023  वयोगट 14,17,19 वर्षे मुले फक्त 


10 नोव्हेंबर, 2023 

14,17,19 वर्षे मुली फक्त 


उपस्थिती सकाळी 8.00 


स्पर्धा ठिकाण -के. डी. हायस्कूल चिंचणी, डहाणू 

स्पर्धा प्रमुख -प्रकाश वाघ


स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम उद्यापर्यंत पत्राद्वारे तसेच वैयक्तीक कळविला जाईल.

मैदानी निवड चाचणीसाठी

 मैदानी निवड चाचणीसाठी खालीलप्रमाणे खेळाडू आहेत.                           (1)14वर्ष मुलगे -:तन्मय पुजारे -महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे..   (2)14वर्ष मुली -:(1)मानवी तिवारी,आणि आर्या आराख   -(गोकुळधाम हाय. गोरेगाव.)(2)मनाली गॉडेद आणि सृष्टी जाधव -(विद्याप्रबोधिनी इं.स्कूल, मुलुंड )              17वर्ष मुलगे -:(1)अर्जुन सहेजराव आणि साहिल वासनिक -(नंदादीप विद्यालय, गोरेगाव )(2)कौशल पाटील आणि सौरव चव्हाण -(विद्याप्रबोधिनी ई. स्कूल, मुलुंड               17वर्ष मुली -:(1)धानी रोळेकर -आय. ई.एस. इं. स्कूल, वांद्रे (2)सिया भद्रीके व ख़ुशी मालप -अ. भी. गोरेगावकर ई. स्कूल, गोरेगाव (3)आर्या भाटकर व श्वेता यादव-( विद्या प्रबोधिनी इं. स्कूल, मुलुंड )            19वर्ष मुलगे -:(1)आकाश चौहान व गणेश मालुसरे -विद्याप्रबोधिनी ज्यु. कॉलेज, मुलुंड (2)अनिकेत पाल -झूनझूनवाला कॉलेज, घाटकोपर                       19वर्ष मुली -:(1)तन्वी करबेले व रेवती जाधव -गोखले कॉलेज, बोरिवली (2)नेहा हळदनकर -डहाणूकर कॉलेज(3)प्रणया पाध्ये -मिठीबाई कॉलेज

STATE HOCKEY LETTER 17, 19 BOYS & GIRLS

 PLZ SEE THE DEATLS OF STATE TOURNAMENT AND DO NEEDFUL






Wednesday, November 1, 2023

DISTRICT BOXING SCHEDULE 02-11-2023

 PLZ SEE THE DISTRICT BOXING SCHEDULE OF 02-11-2023 MATCHES AS BELOW. OTHER DAYS SCHEDULE WILL BE PUBLISH TOMORROW.







*District level Kabaddi Tournament 2023-24* Venue :Mahatma Gandhi Vidyamandir Government Colony ,Near Chetna College ,Bandra (East) Mumbai - 400051 *Schedule* : *09/11/2023 Under -14/17/19 Girls Reporting -8:00 am *************************** *10/11/2023 Under -14 ,17,19 Boys ****************************Reporting for teams on competition day morning 8:00 am Please bring 2 copies of online entry form and individual I card of each player.*COMPETITION IN CHARGE* Mr. Suhas Joshi Sir 07977643037 *OFFICER IN CHARGE* Mr. Mark Dharmai Taluka Sports Officer (Andheri Taluka ) 08898090907*****************************

*District level Kabaddi Tournament 2023-24* 

Venue :Mahatma Gandhi Vidyamandir Government Colony ,Near Chetna College ,Bandra (East) Mumbai - 400051

 *Schedule* : 

*09/11/2023 
Under -14/17/19 Girls 
Reporting -8:00 am 
  
***************************
 *10/11/2023 
 Under -14 ,17,19 Boys 
****************************
Reporting for teams on competition day morning 8:00 am 

Please bring 2 copies of online entry form and individual I card of each player.

*COMPETITION IN CHARGE* 
Mr. Suhas Joshi Sir 
07977643037

 *OFFICER IN CHARGE*  
Mr. Mark Dharmai 
Taluka Sports Officer (Andheri Taluka ) 08898090907

*****************************

मुंबई उपनगर शालेय कीकबॉक्सिंग स्पर्धा २०२३-२४

 मुंबई उपनगर शालेय कीकबॉक्सिंग स्पर्धा २०२३-२४


                जिल्हास्तर शालेय कीकबॉक्सिंग स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. कीकबॉक्सिंग या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०१/११/२०२३ सकाळी ११.०० ते ०४/११/२०२३ दुपारी ०५.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. सदर जिल्हास्तर स्पर्धा तारखा नंतर कळविण्यात येतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.


 वयोगट १४ / १७ /१९ मुले व मुली

तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२३-२४

 

तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२३-२४

 

        तालुका आणि जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२३-२४ साठी प्राथमिक प्रवेशिका क्र.३ सुरु करण्यात आलेली आहे. ज्या शाळा कनिष्ठ शाळांच्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या शाळा, कनिष्ठ महाविदयालयांनी प्राथमिक प्रवेशिका ०३ मध्ये प्रथम खेळाडूंचे पैसे भरुन त्यानंतर खेळाडूंचे प्लेअर आय डी अपलोड करावेत. तायक्वांदो खेळाच्या प्रथम तालुका स्पर्धा संपन्न होतील. त्यामुळे शाळा महाविदयालयांनी तालुकानिहाय प्रवेशिका भरावी.

                तायक्वांदो खेळाची प्राथमिक प्रवेशिका आणि प्लेअर आय डी भरण्याची मुदत आजपासुन दि. ०१/११/२०२३ पासुन सुरु झालेली असुन अंतिम दिनांक १०/११/२०२३  पर्यंत आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव प्लेअर आय डी अथवा पैसे भरण्यासाठी मुदतवाढ मागु नये.

            तसेच या खेळाची स्पर्धा १८ तारखेनंतर कधीही लागु शकणार आहे. जरी शाळांच्या दिवाळीच्या सुटट्या सुरु असतील तरी शिक्षकांनी व्हाटस ग्रुप आणि ब्लॉग यावर येणारी माहिती सहभागी खेळाडूंना विहीत वेळेमध्ये मिळेल याबाबत दक्षता घ्यावी. आपल्या शाळा – कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थांना आणि पालकांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ब्लॉगबाबत माहिती दयावी जेणेकरुन विदयार्थी आणि पालक यांनाही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित स्पर्धा आणि इतर सर्व कार्यक्रम यांची माहिती विहीत वेळेमध्ये मिळू शकेल.

              तसेच या खेळाबाबत ऑनलाईन सिस्टीममध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास दिशा मॅडम ७२०००९९१७४ आणि मनिष सर ७३०५९९२२८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

मुंबई उपनगर शालेय कीकबॉक्सिंग स्पर्धा २०२३-२४

 मुंबई उपनगर शालेय कीकबॉक्सिंग स्पर्धा २०२३-२४


                जिल्हास्तर शालेय कीकबॉक्सिंग स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. कीकबॉक्सिंग या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०१/११/२०२३ सकाळी ११.०० ते ०४/११/२०२३ दुपारी ०५.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. सदर जिल्हास्तर स्पर्धा तारखा नंतर कळविण्यात येतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.


 वयोगट १४ / १७ /१९ मुले व मुली…