मैदानी निवड चाचणीसाठी खालीलप्रमाणे खेळाडू आहेत. (1)14वर्ष मुलगे -:तन्मय पुजारे -महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे.. (2)14वर्ष मुली -:(1)मानवी तिवारी,आणि आर्या आराख -(गोकुळधाम हाय. गोरेगाव.)(2)मनाली गॉडेद आणि सृष्टी जाधव -(विद्याप्रबोधिनी इं.स्कूल, मुलुंड ) 17वर्ष मुलगे -:(1)अर्जुन सहेजराव आणि साहिल वासनिक -(नंदादीप विद्यालय, गोरेगाव )(2)कौशल पाटील आणि सौरव चव्हाण -(विद्याप्रबोधिनी ई. स्कूल, मुलुंड 17वर्ष मुली -:(1)धानी रोळेकर -आय. ई.एस. इं. स्कूल, वांद्रे (2)सिया भद्रीके व ख़ुशी मालप -अ. भी. गोरेगावकर ई. स्कूल, गोरेगाव (3)आर्या भाटकर व श्वेता यादव-( विद्या प्रबोधिनी इं. स्कूल, मुलुंड ) 19वर्ष मुलगे -:(1)आकाश चौहान व गणेश मालुसरे -विद्याप्रबोधिनी ज्यु. कॉलेज, मुलुंड (2)अनिकेत पाल -झूनझूनवाला कॉलेज, घाटकोपर 19वर्ष मुली -:(1)तन्वी करबेले व रेवती जाधव -गोखले कॉलेज, बोरिवली (2)नेहा हळदनकर -डहाणूकर कॉलेज(3)प्रणया पाध्ये -मिठीबाई कॉलेज
No comments:
Post a Comment