Tuesday, November 21, 2023

U 19 BOYS AND U 17, 19 GIRLS CRICKET SELECTION TRIALS ONLY

 जिल्हास्तर शालेय 19 मुले आणि 17 व 19 वर्षाखालील मुली या वयोगटाची क्रिकेट या खेळाची निवड चाचणी दिनांक 23/11/2023 रोजी विन्झ क्रिकेट अकॅडेमी, कस्तुर पार्क इनर सोसायटी, सुवर्णा हॉस्पिटल जवळ, शिंपोली रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई  येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी उपस्थिती वेळ दुपारी 12.00 वाजता आहे. निवड चाचणीसाठी येणा-या खेळाडुंनी येताना स्वत:चे सर्व साहित्य आणि पोषाख तसेच स्वत:चे स्पर्धेचे प्लेअर आय डी ज्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही शिक्का घेऊन येणे अनिवार्य आहे.

निवड चाचणीसाठी संपर्क -: श्री विक्की गुप्ता सर - 9892310226
श्री अमित पाल सर 9082970069
 श्री पापा सर - 9004254425
बोरिवली स्टेशन पश्चिम पासून बस क्रमांक 245, 294 या बसने सुवर्णा हॉस्पिटल बस स्टॉप ला उतरावे. तिथून 2 मिनिट अंतरावर मैदान आहे.

No comments:

Post a Comment