Friday, November 24, 2023

DIVISION LEVEL CRICKET U 17, 19 BOYS AND GIRLS TOURNAMENT

 PLZ SEE THE DETALIS AND DO NEEDFUL

17  वर्ष आणि 19 वर्षाखालील मुलं आणि मुलींसाठी मुंबई विभागीय क्रिकेट स्पर्धा दिनांक २५ ते १ डिसेंबरच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सोबत शेड्युल पाठवत आहोत. कृपया शेड्युलनुसार संघ उपस्थित ठेवावेत. काही शंका असल्यास त्वरित स्पर्धा प्रमुख श्री प्रकाश पळसुले यांच्याशी खालील नंबर वर संपर्क साधावा.

श्री. प्रकाश पळसुले
9272368117






No comments:

Post a Comment