जिल्हास्तर शालेय १४ आणि १७ वर्षाखालील मुले फक्त या वयोगटाची क्रिकेट या खेळाची निवड चाचणी दिनांक १०/११/२०२३ रोजी यंग मेमोडियन क्लब, आझाद मैदान, मुंबई आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी उपस्थिती वेळ दुपारी ०३.३० वाजता आहे. निवड चाचणीसाठी येणा-या खेळाडुंनी येताना स्वत:चे सर्व साहित्य आणि पोषाख तसेच स्वत:चे स्पर्धेचे प्लेअर आय डी ज्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही शिक्का घेऊन येणे अनिवार्य आहे.
निवड चाचणीसाठी संपर्क -: श्री पटेल सर - ९८६९९८३६८७
श्री पापा सर - ९००४२५४४२५
No comments:
Post a Comment