17 वर्ष आणि 19 वर्षाखालील मुलींसाठी मुंबई विभागीय क्रिकेट स्पर्धा या पुर्वी दिलेल्या वेलापत्रकानुसार आयोजित करण्यात येनार आहेत. . कृपया शेड्युलनुसार संघ उपस्थित ठेवावेत. काही शंका असल्यास त्वरित स्पर्धा प्रमुख श्री प्रकाश पळसुले यांच्याशी खालील नंबर वर संपर्क साधावा.
श्री. प्रकाश पळसुले
9272368117
No comments:
Post a Comment