विभागस्तर शालेय मल्ल्खांब स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावरील विजयी झालेल्या आणि विभागासाठी पात्र ठरलेल्या खालील वयोगटामधील मुले / मुली सहभागी होणार नसल्याने राखीव / पुढील खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. खालील खेळाडुंनी विभागस्तर मल्लखांब स्पर्धेसाठी दि. २५/११/२०२३ रोजी उपस्थिती दयावी. स्पर्धेला येताना खेळाडु आय डी घेऊन येणे आवश्यक आहे.
१) १४ वर्ष
मुले -: शौर्य नाईक – सेंट रॉक्स हायस्कुल, गोराई.
२) १७ वर्ष
मुले -: समीर शेख – सरस्वती हायस्कुल
No comments:
Post a Comment