Tuesday, August 13, 2024

तालुकास्तर शालेय कबड्डी स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 तालुकास्तर शालेय कबड्डी स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे


                तालुकास्तर शालेय कबड्डी या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. कबड्डी या खेळासाठीचे कुर्ला तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते  २६/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.


ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

तालुकास्तर शालेय कबड्डी स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

  तालुकास्तर शालेय कबड्डी स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे 


                तालुकास्तर शालेय कबड्डी या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. कबड्डी या खेळासाठीचे अंधेरी तालुका व बोरीवली तालुका  शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते  २६/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.


ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.


तालुकास्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

                                                                                                                                               

 तालुकास्तर शालेय बुद्धीबळ या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. बुद्धीबळ या खेळासाठीचे अंधेरी तालुका व बोरीवली तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते २६/०८/२०२४ रात्री २३.३० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा.

तालुकास्तर शालेय तायक्कांदो स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 

तालुकास्तर शालेय तायक्कांदो स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 

                तालुकास्तर शालेय तायक्कांदो या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. तायक्कांदो या खेळासाठीचे अंधेरी तालुका व बोरीवली तालुका  शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते  /०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

 

ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

तालुकास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 

तालुकास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 

                तालुकास्तर शालेय व्हॉलीबॉल या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. व्हॉलीबॉल या खेळासाठीचे अंधेरी तालुका व बोरीवली तालुका  शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते  /०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

 

ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

तालुकास्तर शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 तालुकास्तर शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे 


                तालुकास्तर शालेय बॅडमिंटन या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. बॅडमिंटन या खेळासाठीचे अंधेरी तालुका व बोरीवली तालुका  शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते  २६/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.


ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

Booklet Mumbai Sub 2024-25

































 

Monday, August 12, 2024

DISTRICT SPORTS AWARDS 2023-24 NOTICE

 PFA AND DO NEEDFUL ACCORDINGLY 






तालुकास्तर शालेय खो - खो स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 तालुकास्तर शालेय खो - खो स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे 


                तालुकास्तर शालेय खो - खो या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. खो - खो या खेळासाठीचे तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०९/०८/२०२४ सकाळी १०.०० ते २२/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.


ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२-६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

जिल्हास्तर शालेय ज्युदो आणि मल्लखांब स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 

जिल्हास्तर शालेय ज्युदो आणि मल्लखांब  स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 

                जिल्हास्तर शालेय ज्युदो आणि मल्लखांब या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. ज्युदो आणि मल्लखांब या खेळासाठीचे जिल्हास्तर शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १२/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते २८/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला / वैयक्तिक खेळाडुला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ज्युदो खेळाच्या खेळाडुचे वजन करुनच माहिती भरावी.

                    ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

Friday, August 9, 2024

अनुदानित आणि विना अनुदानित खेळ प्राथमिक प्रवेशिका २०२४-२५

 

अनुदानित आणि विना अनुदानित खेळ प्राथमिक प्रवेशिका २०२४-२५

 

         जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांचेमार्फत सन २०२४-२५ हया वर्षाकरिता अनुदानित खेळ (वैयक्तिक आणि सांघिक)  आणि विना अनुदानित खेळ (वैयक्तिक आणि सांघिक) अशा दोन प्रकारच्या प्राथमिक प्रवेशिका सुरु करण्यात आलेल्या आहेत. या वर्षी एकुण ९३ खेळ समाविष्ठ आहेत. सन २०२२-२३ पर्य़ंत शालेय क्रीडा स्पर्धा ही अनुदानित ४९ खेळांचीच होत होती. मागील वर्षीपासुन शासनाने नविन ४४ खेळांचा समावेश शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये केलेला आहे. या नविन खेळांना शासनाकडुन कोणतेही आर्थिक सहाय्य केले जात नाही यास्तव त्यांना विना अनुदानित खेळ असे नाव शासनाने दिलेले आहे. या ४४ खेळांपैकी ज्या ज्या खेळांच्या संघटनांनी त्यांच्या खेळांबाबत माहिती आणि या वर्षीची जिल्हास्तर स्पर्धा घेण्याची तयारी दर्शविलेली आहे अशा खेळांची प्राथमिक प्रवेशिका “विना अनुदानित खेळ” या प्रकारात सुरु करण्यात आलेली आहे. मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी ज्यांना या नविन खेळांमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी त्या “विना अनुदानित खेळ” प्राथमिक प्रवेशिका मध्ये जाऊन त्याची फी भरुन विहीत मुदतीतच त्या खेळामधील आपला प्रवेश निश्चित करावा. अनुदानित आणि विना अनुदानित प्राथमिक प्रवेशिका ओपन करुन त्यामधील खेळ पाहुनच आपला प्रवेश निश्चित करावा.

 

Thursday, August 8, 2024

तालुकास्तर शालेय बास्केटबॉल स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 

तालुकास्तर शालेय बास्केटबॉल या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु 

करण्यात आलेली आहे. बास्केटबॉल या खेळासाठीचे तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक 

०८/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते २२/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये 

माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु 

माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड 

न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच 

स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर

 शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना 

हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच

 क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे 

यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

                

जिल्हास्तर शालेय कराटे, थ्रोबॉल, सॉफ्ट टेनिस, अर्चरी, मॉडर्न पेंटेथलॉन स्पर्धा २०२४-२५ Player List Upload

 जिल्हास्तर कराटे, थ्रोबॉल, सॉफ्ट टेनिस, अर्चरी, मॉडर्न पेंटेथलॉन या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ०५.३० ते २३/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

जिल्हास्तर शालेय जलतरण, डायव्हिंग, वॉटरपोलो स्पर्धा २०२४-२५ - Player List upload

 जिल्हास्तर शालेय जलतरण, डायव्हिंग, वॉटरपोलो स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ०५.३० ते २६/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

जिल्हास्तर शालेय सिकाई मार्शल आर्ट ,वेटलिफ्टिंग, स्क्वॅश, रायफल शूटिंग, किक बॉक्सिंग, शूटिंगबॉल,रिदमिक जिम्नॅस्टिक्स,आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स, २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 जिल्हास्तर शालेय सिकाई मार्शल आर्ट ,वेटलिफ्टिंग, स्क्वॅश, रायफल शूटिंग, किक बॉक्सिंग, शूटिंगबॉल,रिदमिक जिम्नॅस्टिक्स,आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स, २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

जिल्हास्तर शालेय  सिकाई मार्शल आर्ट ,वेटलिफ्टिंग, स्क्वॅश, रायफल शूटिंग, किक बॉक्सिंग, शूटिंगबॉल,रिदमिक जिम्नॅस्टिक्स,आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स, या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते २३/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

जिल्हास्तर लॉन टेनिस,शालेय हॉकी,बेसबॉल,सॉफ्ट बॉल,योगासन आणि बॉल बॅडमिंनिटन) स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 

जिल्हास्तर लॉन टेनिस,शालेय हॉकी,बेसबॉल,सॉफ्ट बॉल,योगासन आणि  बॉल बॅडमिंनिटन) स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

                जिल्हास्तर लॉन टेनिस,शालेय हॉकी,बेसबॉल,सॉफ्ट बॉल,योगासन आणि  बॉल बॅडमिंनिटन  या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. लॉन टेनिस,शालेय हॉकी,बेसबॉल,सॉफ्ट बॉल,योगासन आणि  बॉल बॅडमिंनिटन या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते २२/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

जिल्हास्तर शालेय क्रिकेट, कॅरम आणि तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 जिल्हास्तर शालेय क्रिकेट, कॅरम आणि तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

                जिल्हास्तर शालेय क्रिकेट, कॅरम आणि तलवारबाजी (फेन्सिंग) या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. क्रिकेट, कॅरम आणि तलवारबाजी (फेन्सिंग) या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते २२/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

Monday, August 5, 2024

राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कुस्ती आणि तायक्वांडो यातील प्रमाणपत्र २०२३-२४ बाबत.

 अ.क्र.       खेळाडूचे नाव                      खेळ                स्पर्धा                  प्राविण्य 

१.           स्वरा संतोष नितोरे               कुस्ती           राज्यस्तरीय               सहभाग 

२.          स्वरा संतोष नितोरे              तायक्वांडो          राज्यस्तरीय          प्राविण्य 

वरील प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे आलेले असून सदरचे पत्र या कार्यलयातून 
घेण्यात यावेत. 

शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ या खेळाडूंच्या वयोगटाबाबत.

Sunday, August 4, 2024

मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 करिता प्राथमिक प्रवेशिका भरण्याबाबत.

 मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 करिता प्राथमिक प्रवेशिका आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू करण्यात आलेली आहे. सर्व क्रीडा शिक्षकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या शाळेचे प्राथमिक प्रवेशिकेचे रजिस्ट्रेशन/नूतनीकरण क्रीडा शिक्षकांच्या सभेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून विहित मुदतीच्या आत म्हणजेच 16 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण करावे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढीसाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अथवा अधिकारी कर्मचारी यांना विनंती करण्यात येऊ नये.

ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा.

तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

शालेय क्रीडा स्पर्धाबाबत या कार्यालयाकडुन दि. २४ जुन २०२४ आणि जिल्हयामधील प्रत्येक तालुक्यामधील आयोजित क्रीडा शिक्षकांच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या नुसारच कार्यवाही करुन प्राथमिक प्रवेशिका आणि त्याची फी भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी,


Saturday, August 3, 2024

मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 करिता प्राथमिक प्रवेशिका बाबत.

मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 करिता प्राथमिक प्रवेशिका आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू/खुली करण्यात आलेली आहे. सर्व क्रीडा शिक्षकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या शाळेचे प्राथमिक प्रवेशिकेचे रजिस्ट्रेशन/नूतनीकरण क्रीडा शिक्षकांच्या सभेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून विहित मुदतीच्या आत म्हणजेच 16 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण करावे.


वेबसाईट संदर्भात कस्टमर केअर नंबर - 7200099139,
7305992281
पेमेंट संदर्भात कस्टमर केअर नंबर-022 6887 0500