Saturday, August 3, 2024

मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 करिता प्राथमिक प्रवेशिका बाबत.

मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 करिता प्राथमिक प्रवेशिका आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू/खुली करण्यात आलेली आहे. सर्व क्रीडा शिक्षकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या शाळेचे प्राथमिक प्रवेशिकेचे रजिस्ट्रेशन/नूतनीकरण क्रीडा शिक्षकांच्या सभेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून विहित मुदतीच्या आत म्हणजेच 16 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण करावे.


वेबसाईट संदर्भात कस्टमर केअर नंबर - 7200099139,
7305992281
पेमेंट संदर्भात कस्टमर केअर नंबर-022 6887 0500

No comments:

Post a Comment