*जे खेळाडू या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत, मा. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या आदेशानुसार त्यांची शिष्यवृत्ती शासनास परत पाठवण्यात येईल, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.*
*अधिक माहितीसाठी, सिद्धार्थ दिगंबर वाघमारे, क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा. (9870898680)*
वरील यादी मधील ज्या खेळाडूंनी अजून पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर कार्यालयास संपर्क साधलेला नाही त्यांनी लवकरात लवकर शिष्यवृत्ती संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर ,धारावी येथे संपर्क साधावा जेणेकरून आपले शिष्यवृत्तीचे रक्कम अदा करण्यास सुलभ होईल.
No comments:
Post a Comment