Friday, August 16, 2024

शालेय क्रीडा स्पर्धा 2024 25 करिता प्राथमिक प्रवेशिका बाबत.

मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024 25 करिता अनुदानित तसेच विनानुदानित प्राथमिक प्रवेशिका भरण्याची मुदत दिनांक 22 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व क्रीडा शिक्षकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या शाळेचे प्राथमिक प्रवेशिकेचे अर्ज तसेच रजिस्ट्रेशन अथवा नूतनीकरण क्रीडा शिक्षकांच्या सभेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून विहित मुदतीच्या आत, म्हणजेच 22 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण करावे. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

1 comment:

  1. कृपया तालुका व जिल्हा स्तर खेळाडू नाव नोंदणी बाबत पूर्व सूचना ब्लॉग वर वेळोवेळी देण्यात यावे हि विनंती

    ReplyDelete