लॉन टेनिस हा खेळ काही तांत्रिक कारणास्तव ॲडिशनल फॉर्ममधून काढून टाकण्यात आला होता , पण काही शाळांच्या विनंती मुळे लॉन टेनिस या खेळाचा सदर प्रवेशिकेत अंतर्भाव करण्यात आलेला आहे . तसेच त्याची प्रवेश यादी अपलोड करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे याची कृपया नोंद घ्यावी. लॉन टेनिस या खेळाच्या स्पर्धा २८,२९, ३० ऑगस्ट २०२४ रोजी होणार नसून ....नवीन तारखा लवकरच कळवण्यात येतील याची सर्व शिक्षकांनी नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment