Thursday, August 29, 2024

primary form .(Additional regarding updates...

 रिदमिक जिम्नॅस्टिक, जलतरण, खो-खो, बॅडमिंटन, हॉकी या खेळांची ॲडिशनल एन्ट्री सदर खेळांच्या स्पर्धा सुरू होणार असल्यामुळे बंद करण्यात आलेली आहे.


उर्वरित खेळांची प्रवेशिका दिनांक ०७/०९/२०२४  रोजी रात्री ११:५९ पर्यंत सुरू आहे. वरील बंद केलेल्या खेळाची प्रवेशिका व फी  शाळांनी दिनांक २३/०८/२०२४  रोजी रात्री ११:५९ नंतर भरू नये. त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment