Thursday, August 22, 2024

 खालील तालुकास्तर आणि जिल्हास्तर खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आलेली आहे. ज्या शाळा महाविदयालयांनी अदयाप प्लेअर आय डी अपलोड केलेली नाही त्यांनी याच कालावधीमध्ये प्लेअर आय डी अपलोड करावेत. यानंतर कोणत्याही कारणास्तव त्यानंतर प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.


 1) जिल्हा बुद्धिबळ स्पर्धा २०२४-२५ -: अंतिम मुदत  ३१/०८/२०२४

2) जिल्हा वेटलिफ्टिंग स्पर्धा  -: अंतिम मुदत         ३१/०८/२०२४

3) जिल्हा  सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा  -: अंतिम मुदत    ३१/०८/२०२४

4) जिल्हास्क्वॅश स्पर्धा -: अंतिम मुदत      ३१/०८/२०२४

5) जिल्हा शूटिंगबॉल स्पर्धा   -: अंतिम मुदत           ३१/०८/२०२४

6) जिल्हा रायफल शूटिंग स्पर्धा  -: अंतिम मुदत     ३१/०८/२०२४

7) जिल्हा स्किक बॉक्सिंग स्पर्धा  -: अंतिम मुदत      ३१/०८/२०२४

8) जिल्हा स रिदमिक जिम्नॅस्टिक्स  -: अंतिम मुदत   ३१/०८/२०२४

9) जिल्हा  आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स -: अंतिम मुदत   ३१/०८/२०२४

10) जिल्हा ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स -: अंतिम मुदत    ३१/०८/२०२४


 1) तालुकास्तर बुद्धीबळ  - अंतिम मुदत ३१/०८/२०२४ 


 शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे.

No comments:

Post a Comment