सर्व शाळा/महाविद्यालय यांना विनंती आहे की, वेबसाईट मध्ये तांत्रिक कारणास्तव पेमेंट मध्ये एरर येत आहे. त्यामुळे कोणीही आज पेमेंट करू नये. वेबसाईट सुरू होताच आपल्याला कळवण्यात येईल. तसेच प्रायमरी फॉर्मची मुदत उद्या दुपारी एक वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment